मराठी पत्रकार भवन येथे प्रजासत्ताक दिन साजरा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- ७७ वा भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिन भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात साजरा करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

या ध्वजारोहन कार्यक्रमप्रसंगी पत्रकार संघाचे सचिव मिलींद हळवे, उपाध्यक्ष राकेश चेटुले, वरिष्ठ पत्रकार तथा कोषाध्यक्ष डी. एफ. कोचे, वरिष्ठ पत्रकार हिवराज उके, प्रमोद गभणे, बबन मेश्राम, जयकृष्ण बावनकुळे, इंद्रपाल कटकवार, विलास सुदामे, काशिनाथ ढोमणे, सुरेश कोटघले, शमशेर खान, शशिकांत भोयर, चंद्रकांत श्रिकोंडवार, राजेश आगलावे, अजय मेश्राम, नितीन कुथे, दिपक रोहनकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी खडसे, उमेश जांगडे, युवराज गोमासे, सचिन मेश्राम, विजय क्षीरसागर, संजीव जैयस्वाल, मुकेश मेश्राम, राकेश श्यामकुवर, सुरेश फुलसुंगे, राजेश मेश्राम, विलास केजरकर, उमेश बडवाईक, संजय भोयर, विरेंद्र गजभिये, पृथ्वीराज बंसोड आदी पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *