अंतिम यात्रा…
हरदोली येथील सि. आर. पि. एफ. जवान स्व. गणेश वाळवे यांचे दि. १४ सप्टेंबर रोजी अपघाती मृत्यु झाले. त्यांच्या अंतिम यात्रा स्थळी सभापती तथा पं. स. सदस्य, तुमसर नंदुभाऊ रहांगडाले यांनी श्रद्धांजली अर्पण केली.