अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून कठोर इशारा दिला आहे.

चीनमधील तियानजिन येथे झालेल्या एससीओ शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेली भेट अमेरिकी सरकारचा जळफळाट उठलाय.

जिनेव्हा इथे झालेल्या चर्चेनंतर, अमेरिकेने आपला टॅरिफ १४५ टक्क्यांवरून ३० टक्के आणि चीनने ते १२५ टक्क्यांवरून तो १० टक्क्यांवर आणला होता.

७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत;पुतिन-जिनपिंग यांना भेटणार

रिलायन्स जिओने आज आणखी एक मोठं यश आपल्या नावावर केलं आहे. कंपनीच्या ग्राहकसंख्येने ५० कोटींचा आकडा पार केला आहे.

रशिया-युक्रेन युद्धावर अद्याप कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अद्याप तरी यश आलेले नाही.