जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत रुग्णसेवेसाठी मोकळी करा

जीएमसीसाठी नवीन इमारत उभारावी, माजी आ. चरण वाघमारेंची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा … Read More

शहरातील चार पदरी रस्त्यालगतचे नाली बांधकाम अत्यंत निकृष्ट, क्युरींगचा अभाव

शिवसेना (उबाठा) चे आरोप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातून जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या कामांतर्गत नागपूर नाका ते जिल्हा परिषद … Read More

श्रीराम मित्र मंडळ, भंडारा यांचा २० वा वर्धापनदिन व १०५२ वा संगीतमय सुंदरकांड सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- श्रीराम मित्र मंडळ, भंडारा यांचा २० वा वर्धापनदिन व १०५२ वा संगीतमय सुंदरकांड सोहळा संभाजी लॉन, भंडारा येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास … Read More

कालपर्यंत सोबत असलेला सूरज आज आठवणीत उरला

पत्रकार सूरज बागडे यांच्या निधनाने भंडारात हळहळ! भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभेत श्रद्धांजली दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रोजच्या धावपळीत भेटणारी माणसं, कामानिमित्त होणाऱ्या गाठीभेटी, एकमेकांची आपुलकीने होणारी विचारपूस… … Read More

दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाई होणार नाही, याचे नियोजन करा

बैठकीत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे निर्देश दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन करावे. दुष्काळ निवारणासाठी गठित तालुकास्तरीय समित्यांचे … Read More

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात दुपारी २ वाजेपर्यंत ३८.८८ टक्के मतदान गडचिरोलीत

सर्वाधिक ४६.५१ टक्के, तर नागपुरात ३६.१३ टक्के; भंडारा ३६.८५ टक्के मतदान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते … Read More

माजी खासदार सुनील मेढे यांनी केले मतदान

भंडारा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज माजी खासदार सुनील मेंढे व सौ. शुभांगी मेंढे यांनी लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदान केंद्रावर (बूथ) … Read More

वैनगंगा नदीच्या पुलावरील बंद स्थितीत असलेले पथदिवे त्वरित चालू करून खड्डे बुजवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहराजवळून वाहणाऱ्या वैनगेच्या तीरावर साधारणतः २० वर्षांपूर्वी अशोका इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कंपनीने पूल बांधलेला होता. हा पूल राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याकारणाने आणि भंडारा शहर हे जिल्ह्याचे … Read More

हिट अँड रनमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू

अज्ञात स्विफ्ट चालकाविरुद्ध गुन्हा दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नॅशनल हायवे क्र. ५३ वर बेला येथे डिलक्स टायर दुकानसमोर झालेल्या हिट अँड रन अपघातात एका ६२ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला … Read More

तुमचे पैसे रस्त्यावर पडले सांगत ज्येष्ठाची ११ लाखांची फसवणूक

भंडारा पोलीस स्टेशन जवळील घटना दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- ‘काका, तुमचे पैसे रस्त्यावर पडले’ असे सांगून दुचाकीच्या डिकीत ठेवलेले १२ लाख रुपये लंपस केल्याची धक्कादायक घटना भरदिवसा भंडारा शहरात … Read More