“ऑपरेशन सिंदूर’ सैनिकांच्या सन्मानार्थ भंडारा शहरात निघाली ५५५ फुट तिरंगा रॅली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “आपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून भारताने दहशतवादाच्या विरोधात नवीन लक्ष्मणरेषा रेखाटली आहे. या ऑपरेशनमधून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य जगाला दिसून आले. भारतमातेच्या वीरपुत्रांनी गाजवलेले शौर्य … Read More

खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या शहरातील दौऱ्यानंतर नगर परीषद लागली कामाला

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातील रस्त्यांची खराब अवस्था, नाले सफाई, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींवर तातडीने लक्ष देत, खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी उन्हामध्ये शहराचा प्रत्यक्ष दौरा केला … Read More

दहावी शालांत परीक्षाःजिल्ह्याचा निकाल ८८.४८ टक्के, विभागात चवथा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल मंगळवार, १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. निकालात भंडारा जिल्ह्याची टक्केवारी ८८.४८ असून जिल्हा … Read More

जातीनिहाय जनगणना निर्णयाची अंमलबजावणी करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जनगणना परिषद जिल्हा भंडारा यांनी जातनिहाय जनगणना करण्यासाठी अनेक निवेदन दिले, मोर्चे काढले, तीन वेळा विराट मोर्चा काढण्यात आले,धरणे आंदोलन करण्यात आले व खासदाराच्या घरासमोर ठिय्या … Read More

अलर्ट रहा.. जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना निर्देश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास गृह विभाग, आरोग्य यंत्रणा यासह अन्य महत्त्वाच्या सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आज दिले. सुरक्षेच्या उपायोजना … Read More

भंडारा पोलीस दलातर्फे ऑल आऊट ऑपरेशन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात सर्वत्र शांतता राहावी व कोणतेही घातपाती कृत्य/अघटीत घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या कारणाने भंडारा पोलीस दला तर्फे ऑल आऊट ऑपरेशन … Read More

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तीन वर्षाच्या कराची पावती ग्राह्य धरा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :-पात्र लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत म्हणून नियमावलीत बदल करून, रमाई आवास योजनेप्रमाणे तीन वर्षाच्या मालमत्ता कराची पावती गृहीत धरून प्रधानमंत्री आवास योजनेच्या … Read More

आ. डॉ. फुके यांच्या नेतृत्वात उबाठा गटाचा भाजपामध्ये प्रवेश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस आज मोठे यश मिळाले. उबाठा गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा नेते यांनी आज जाहीरपणे भाजपामध्ये प्रवेश केला. आज … Read More

अवकाळी व गारपिटीच्या नुकसानीचे विशेष बाब म्हणून सर्वेक्षण करून मदत द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून विशेष बाब म्हणून पंचनामे करीत आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी खासदार … Read More

जिल्ह्याचा निकाल ८७.५८ टक्के, विभागात सहावा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात भंडारा जिल्ह्यातील … Read More