अवकाळी व गारपिटीच्या नुकसानीचे विशेष बाब म्हणून सर्वेक्षण करून मदत द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून विशेष बाब म्हणून पंचनामे करीत आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी खासदार … Read More

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बारावीच्या निकालात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल; यंदाही मुलींचीच सरशी

गोंदिया:- माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवार ५ मे २०२५ रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला.नागपूर विभागात, गोंदिया जिल्हा सलग दुसऱ्या वषर्ी अव्वल स्थानावर आहे. गोंदिया जिल्ह्याचा एकूण निकाल … Read More

सिंधू नदी जल वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत.

जिल्ह्याचा निकाल ८७.५८ टक्के, विभागात सहावा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात भंडारा जिल्ह्यातील … Read More

कृषी विभागाच्या योजनांपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नका-डॉ. प्रशांत पडोळे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कृषी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नका. शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास खबरदार असा दम खा. डॉ. प्रशांत पडोळे … Read More

आ. डॉ. परिणय फुके यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सत्कार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- देशात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेसाठी मंजुरी दिली आहे. या निर्णयामागे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देणाऱ्या नेत्यांचा मोलाचा वाटा आहे. … Read More

तिरुअनंतपुरम:पंतप्रधान मोदींनी केरळच्या विझिंजम मध्ये विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरचे उद्घाटन केले आहे, जे खोल पाण्यात बनवले जाईल.

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा नोंदणीमध्ये राज्यात भंडारा प्रथम

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन,प्रशासन, व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नाने भंडारा जिल्हा विकास पथावर अग्रेसर ठेवण्यासाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन वस्त्रोदयोगमंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज केले. … Read More

प्रदीप पडोळे यांनी प्रशासकीय यंत्रणेस गावात येण्यास भाग पाडले

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :-आंधळगाव ग्राम पंचायत हद्दीत ठळक ११ मुद्द्यांना केंद्र करून चक्क महिला सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरण्याची भूमिका घेतली. त्यातून सादर केलेल्या मागण्या मान्य न झाल्याने उपोषणावर बसलेल्या … Read More