चोरीचा गुन्हा उघड; आरोपीस अटक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व लाखनी पोलीसांच्या सतर्कतेने जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीला लाखनी येथे पकडण्यात यश आले. पोलीस स्टेशन लाखनी येथे दि. २६ एप्रिल … Read More

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती ही ग्रामजयंती म्हणून साजरी करावी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दि. ३०एप्रिल या दिवशी संपूर्ण राज्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. ही जयंती ग्राम जयंती म्हणून साजरी करण्यात यावी … Read More

फादर अग्नल शाळेच्या मनमानी कारभार विरोधात पालकांचा आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर तालुक्यातील मौजा तुडका येथील फफादर अग्नल शाळेत शासनाने आदेशीत व निर्देशीत केलेल्या पाठ्यपुस्तके, शैक्षणिक शुल्क व नेमून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक असल्याने शाळेत शिकत असलेल्या … Read More

भरधाव ट्रॅव्हल्सच्या चालकाचे भिवापूरजवळील मानोरा फाट्याजवळ नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स राष्ट्रीय महामार्गालगत खोदलेल्या २५ फूट नाल्यात कोसळली.३२ प्रवासी जखमी

पुलवामानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या प्रॉक्सी संघटनेने ‘द रेसिस्टन्स फ्रंट ने स्वीकारली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांकडून शासकीय नियमाची पायमल्ली

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- शासनाने विशिष्ट नागरी सेवा व सुविधा या निधी अंतर्गत तुमसर शहरातील विविध विकास कामासाठी पंधरा कोटी रुपयांचा दि. १४ मार्च २०२४ रोजी निधी मंजूर केलेला … Read More

किसनपुर फिडरवरील इमरजन्सी लोडशेडींग बंद करा

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- करडी सब डीव्हीजनवरून आलेली किसनपुर येथील विजपुरवठा एमरजन्सी लोडशेडींग बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा २६ एप्रिल पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा … Read More

विदर्भवासीयांच्या अयोध्या यात्रेसाठी दिलासा?

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी नागपूरपासून अयोध्या धामापर्यंत थेट रेल्वेसेवा सुरु करण्याची जोरदार मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी … Read More

विद्यार्थ्यांनी सांभाळली एक दिवस ग्रामपंचायत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- आज दि. २४ एप्रिल २०२५ ला राष्ट्रीय पंचायतराज दिवसआचे औचित साधून ग्रामपंचायत बेला येथील आजचा संपूर्ण कारभार जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांभाळाला. विशेष म्हणजे ग्रामसभा सुद्धा … Read More

मुलीच्या जन्माला ११००, कन्यादानाला ११००, अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाला १५०० रुपयांची आर्थिक मदत..

गोंदिया:- वर्ष १९९२ मध्ये संविधानात ७३ दुरुस्त्या करण्यात आल्या.त्या दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अमर्याद अधिकार दिले.यातून ग्रामपंचायत स्वतःच्या स्रोतातून उत्पन्न मिळवते आणि स्वतःच्या खर्चाचे नियोजन करते. गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहाडी … Read More