आपला समृद्ध इतिहास मराठी माणसाला माहीत असावा-रेणुकादास उबाळे

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- मराठी भाषेचा इतिहास दोन हजार वर्ष आधीचा आहे. गाथासप्तशतीपासून ते मुकुंदराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज यांचा संपन्न वारसा मराठी भाषेला लाभला आहे. हा समृद्ध … Read More

गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समर्थन; तर ठाणे हा आमचाच बालेकिल्ला, शिवसेनेचे स्पष्टीकरण

ठाणेः- ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे का?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात देखील जनता … Read More

गोसे उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी आम. भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- गोसे जलप्रकल्प पूर्णत्वास आले असले तरीही याच्या उजव्या कालव्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात येताच आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि … Read More

बाहेरील लोक तंबू घालून गावात डेरा लावत असतील तर सावधान

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाघाची शिकार करण्याकरीता जंगल शेजारी गावात राहून तंबू ठोकून डेरा लावतात. दिवसा गावात कोणत्याही प्रकारचे वस्तू विकत असतात. रात्री जंगल मध्ये जाऊन … Read More

रॉयल्टी २ ते ३ ब्रासची, ट्रकमध्ये वाळू मात्र ५ ते १० ब्रास

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी ः- वाळू डेपोंमधून रॉयल्टी पेक्षा कितीतरी पटीने अधिक वाळू वाहणात भरून ती नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यात नेऊन विकण्याचा गोरखधंदा सध्या जोरात सुरु आहे. यातून शासनाचा दररोज … Read More

 जि. प. अध्यक्षपदी काग्रसच्यातर उपाध्यक्षपदी राकाच कविता उइक बिनविराधएकनाथ फडर यांची निवड

द. लाकजन वत्तसवा भडारा ः- विधानसभा निवडणकीनतर राजकीय वतळाच लक्ष लागन हात त भडारा जिल्हा परिषद निवडणकीकड. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निनवडक झाली. अध्यक्षपदी कागसच्या कविता उइक यांनी बिनविर … Read More

सनफ्लग कपनीत कनची पली पडल्यान दान मजर गभीर जखमी

द. लाकजन वत्तसवा भडारा ः- भडारा यथील सनफ्लग आयन अड स्टील कपनीत बाइड बार विभागात केनची पली पडल्यामळ दान मजर गभीररित्या जखमी झाल्याची घटना सकाळी ११ वाजता दरम्यान घडली. आशिष … Read More

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासनकटीबद्ध- पालकमत्री संजय सावकार

द. लाकजन वत्तसवा भडारा ः-गावठाणातील जमिनीच स्वामित्व याजनअतगत गामीण अत्याधनिक डानद्वार सवक्षण करून जनतल ा मळकतीची सनद, आखीव त्रिका व नकाशा ह डिजीटल वरुपातील अधिकार अभिलख तयार करण्यासाठी स्वामीत्व याजनच … Read More

दिव्यांगांचे गणराज्यदिनी ‘करो वा मरो’ आंदोलन;२६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

भंडारा: दिव्यांगांच्या विविध मागण्या दुर्लक्षित असून, याला शासनाचे उदासीन धोरण कारणीभूत आहे. न्याय मागण्यांचा पाठपुरावा करून सुद्धा दिव्यांगांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. त्यामुळे अपेक्षित मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय गणराज्य दिनी … Read More

कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया नंतर महिलेचा संशयास्पद मृत्यू

सालेभाटा प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली होती शस्त्रक्रिया दै. लोकजन लाखनी :- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नंतर महिलेच्या संशयास्पद मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागावर ताशेरे ओढले जात आहे. सविस्तर असे की, … Read More