मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात खैरी/वलमाझरी ग्रामपंचायतीची चमकदार कामगिरी

नागपूर विभागात द्वितीय, महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते मिळाले ८० लाखांचे बक्षीस दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील गट ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी हिने … Read More