
मोहाडी :- टिळक वार्ड मोहाडी येथील ॲडव्होकेट धम्मदीप मेश्राम यांची भारत सरकार तर्फे नोटरी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. मेश्राम हे शहरातील धार्मिक, सामाजिक कार्याशी जुडलेले असुन त्यांची मोठी ख्याती आहे. ॲड. धम्मदीप मेश्राम यांची नोटरी म्हणून नियुक्ती झाल्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.