टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, कणखरपणे उभा राहिल्याने अमेरिकालाही मागे हटावं लागलं: देवेंद्र फडणवीस

मुंबई:- मध्य पूर्वेतील सध्याच्या संकटावर, अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारावर तसेच टॅरिफ मुद्द्यावर केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भूमिकेवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाजर्ुन खरगे यांनी जोरदार हल्लाबोल केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प हे “हुकूमशहा’ असून नरेंद्र मोदी त्यांचे “गुलाम’ असल्याची टीका खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. आता मल्लिकाजर्ुन खरगे यांच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *