इराणकडून होमर्ुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. हीच सामुद्रधुनीमधील दळणवळण पुन्हा सुरू व्हावे यासाठी अमेरिकेने सर्व देशांंनी आपापले नौदल सामुद्रधुनीत पाठवण्याचे आवाहन केले आहे.

होमर्ुझची सामुद्रधुनी बंद करत जगाची कोंडी करणाऱ्या इराणनं आपल्या हातात आणखी एक ब्रम्हास्त्र बाहेर काढलं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील टेक्सासमध्ये उभारल्या जाणाऱ्या मोठ्या तेल रिफायनरी प्रकल्पाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

बीसीसीआयच्या या १३१ कोटींच्या बक्षिसातून संघातील १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ ते ६ कोटी रुपये मिळतील. प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ५ कोटी, तर इतर सपोर्ट स्टाफ आणि राखीव खेळाडूंनाही १ ते २ कोटी रुपये मिळतील.

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी यांनी केलेल्या विधानावर बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नौदल संपले असल्याचे म्हटले आहे.

आपला राजीनामा राजीनामा खराब प्रकृतीमुळे नव्हता, तर ‘प्रकृतीला प्राधान्य’ देण्यासाठी हा निर्णय घेतला होता,” असे खुद्द धनखड यांनीच स्पष्ट केले आहे- माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड

यूजीसीच्या नव्या नियमांना स्थगिती, सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला झटका

महाराष्ट्राची आणि गुजरातची सीमा अरबी समुद्राशी जोडलेली आहे. अशातच आता गुजरातच्या किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळू लागले आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) १२ जानेवारी रोजी इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊस मागे राहिले. मात्र, या मिशन अयशस्वी झाल्यानंतर काही गंभीर प्रश्न निर्माण केली जात आहेत.