मृत्युशी झुंज देत “त्या’ मेघा बनारसेचा अखेर मृत्यु

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर :- लाखांदुर तालुक्यातील विरली/बु. येथील रहीवाशी मेघा आकाश बनारसे यांचे छोटे व गरीब कुटुंब पण समाधानी, यांना दोन मुले पहीला अंदाजे दोन वर्षांचा तर दुसरा मुलगा … Read More

निमाच्या अध्यक्षपदी डॉ. राजेश चंदवानी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- निमा भंडारा शाखेच्या नव्या अध्यक्षपदी डॉ. राजेश चंदवानी व सचिव पदी रूपेश दुरुगकर यांची दि. १७ जानेवारी रोजी सर्वानुमते निवड करण्यात आली. शुक्रवारला दुपारी ३ … Read More

माडगी ते गोबरवाही सिहोरा मार्गे डांबर रस्ता मंजूर दोन दिवसापूर्वीच झाले सीमांकन

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- माडगी ते गोबरवाही सिहोरा मार्गे डांबर रस्ता मंजूर झाला असून दोन दिवसांपूर्वीच सीमांकनाचे काम पूर्ण झाले असल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग … Read More

फ्रिडम युथ फाऊंडेशनचा “चला ट्रॅकींग करूया’ उपक्रम

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिनाच्या निमित्ताने शहरातील निसर्गाच्या सानिध्यात पहाडी वर ‘चला ट्रॅकींग करूयाङ्क चे आयोजन ङ्क्रिडम युथ फाऊंडेशनने रविवार १९ जाने. … Read More

अखर ग्रामपंचायत बपेराचे सरपंच पायउतार

द. लाकजन वत्तसवा सिहारा :- पंचायत समिती तमसर अतगत असलल्या गामपचायत बपरा (सि) च सरपच यादवराव बारकर ह अखर अतिकमण प्रकरणात पायउतार झाल असल्याच वत्त नकते च हाती आल आह. … Read More

पालोरा परीसरात वाघाचा धुमाकूळ

द. लाकजन वत्तसवा करडी/पालारा :- तमसर वनपरिक्षत्र ा अतगत ङ्मत असलल्ङ्मा पालारा टि‘धील बाध तलाव ङ्मथ चार त पाच दिवसापासन वाघाच वास्तव्ङ्म असल्ङ्मान नागरीक धस्तावल अ ाहत. वनविभ ा ग … Read More

जगतगुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान तर्फे भव्य रक्तदान शिबीर

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- जगतगुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान श्रीक्षेत्र ननिजधाम च्या वतीने ४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ पर्यंत संपूर्ण सांप्रदायात भव्य रक्तदान महायज्ञ चे आयोजन करण्यात आले असून … Read More

पारंपरिक हळदीकुंकवाच्या वाणाचा ट्रेंड बदलला

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- भारतीय सण आणि निसर्ग यांचे नाते अधिक दृढ करत महिलांनी संक्रांतीनिमित्त होणाèया हळदीकुंकू समारंभात देण्यात येणारे वाण पर्यावरणपूरक बनवले आहे. यंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून … Read More

तिड्डी-मानेगाव (बा.) रस्त्याची दुर्दशा

दै. लोकजन वृत्तसेवा मानेगाव बा. :- तिड्डी ते मानेगाव बा व दवडीपार बा. पर्यंत १५ वर्षांपूर्वी पंतप्रधान सडक योजने अंतर्गत संपूर्ण रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. नंतर कुणीच या रस्त्याकडे … Read More

राजमाता जिजाऊ सारखे मुलांना घडविण्यासाठी प्रयत्न करावे- आ. राजू कारेमोरे

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- माझ्या मतदार संघातील माता भगिनी यांही राजमाता मा जिजाऊ सारखे आपल्या मुलांन्हा घडविण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन आमदार राजूभाऊ कारेमोरे यांही, आज मोहाडी येथे जनसंपर्क … Read More