
द. लाकजन वत्तसवा करडी/पालारा :- तमसर वनपरिक्षत्र ा अतगत ङ्मत असलल्ङ्मा पालारा टि‘धील बाध तलाव ङ्मथ चार त पाच दिवसापासन वाघाच वास्तव्ङ्म असल्ङ्मान नागरीक धस्तावल अ ाहत. वनविभ ा ग ा कड न घटनास्थळी पाहरा दण्ङ्मात आला आह. पालारा यथील बाध तलाव यथ चार त पाच दिवसापासन वाघाच वास्तव्य आह. वाघ असल्यामळ दिवसभर एकाच ठिकाणी असता व रात्री च्या वळी फिरत असता आणि सकाळ झाली की पन्हा त्याच ठीकाणी जाता. त्यामळ नागरीक धास्तावल आहत. वाघ जगलात गल्या पाहीजत म्हणन वनकमचारी कडन वाघ ाला कार झान मध्य हसकवण्याचा प्रयत्न कला जात आह. इतर उपायङ्माजना करूनही वाघ हट त नाही. त्यामळ काणत्याही प्रकारच घटना घड नये यासाठी तमसर रंज च वनपरिक्षत्र अधिकारी सि. जी. रहागडाल यानी वनकमचारी गस्तीवर लावल आह. पालारा बिट च वनरक्षक शिवाजी झबाड, अनिल झझाड, वनमजूर जयदव काळ, विष्ण धामिक, अजय गजभिय ह चार दिवसापासन रात्रदिवस वाघ कठ जात यासाठी पहारा दत आहत. वनपरिक्षत्र अधिकारी सि. जी. रहागडाल क्षत्र अधिकारी शख यानी सध्दा लक्ष दवन उचित घटना घडू नय यासाठी परीसरात गावागावी माहीती दिली आह. काणीही जगलात जाव नय व काणीही जवळ जावन डीवचू नय असा सतकतचा इशारा नागरीकांना दिला आह. सवानी खबरदारी घ्यावी अस रहागडाल यानी सागितल आह.