तरुणांनी ‘जॉब क्रिएटर’ बनण्याचा दृष्टिकोन स्विकारावा

‘कनेक्ट विथ कलेक्टर’ उपक्रमात जिल्हाधिकारी सावन कुमार यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तरुणांनी केवळ नोकरीच्या संधीच्या मागे न लागता स्वतः रोजगार निर्माण करणारे ‘जॉब क्रिएटर’ बनण्याचा … Read More

आज भगवान श्रीकृष्णाची होणार प्राणप्रतिष्ठा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भारतीय परंपरेनुसार श्रावण मासात येणारा सण म्हणजे श्रीकृष्णा जन्माष्टमी. याच दिवशी भगवान कृष्णाने दुष्ट राक्षसांचा नाश करण्यासाठी व सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी जन्म घेतला. हिंदू धर्मीयांमध्ये … Read More

महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला आघाडी आक्रमक

भंडारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वाढती महागाई, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे भडकलेले दर आणि सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या वतीने … Read More

महाराष्ट्र भिकमुक्त व भुकमुक्त झाला पाहिजे

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचे आवाहन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सिग्नलवर, चौकात किंवा मंदिराबाहेर भिक्षा मागणाऱ्याला भीक न देता त्याचे पुनर्वसन करा. बेघर, रोजंदारीवरील मजुरांना शिवभोजन योजनेशी … Read More

जिलाधिकाऱ्यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी

रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासोबतच ओपीडीतील गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा येथे भेट देऊन रुग्णालयातील … Read More

आ. भोंडेकरांचे आरोप पूर्णपणे निराधार, तथ्यहीन व राजकीय द्वेषातून

भाजप पदाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत आरोप दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- विकास कामांच्या निधी वाटपावर आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींवर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार, तथ्यहीन व राजकीय द्वेषातून केलेले असून युती धर्मानं … Read More

राहुल गांधींवरील एफ. आय. आर. विरोधात भंडारा काँग्रेस आक्रमक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात उत्तराखंडमध्ये दाखल करण्यात आलेल्या द्वेषपूर्ण एफ.आय.आर. च्या निषेधार्थ भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करत निवेदन … Read More

वन्यजीव शिकार प्रकरणी दोन आरोपी घटनास्थळावरून फरार

भरमार बंदूक, दुचाकी जप्त; भंडारा वनविभाग लाखांदूर वनक्षेत्र, साकोली उपविभागाची कारवाई दौ. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा वनविभागाच्या लाखांदूर वनक्षेत्र, साकोली उपविभागात अवैध वन्यप्राणी शिकार करणाऱ्यांवर वनविभागाने धाड टाकली आहे. … Read More

ग्रामपंचायत अधिकारी कै. पी. एन. पाटील यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ मूक मोर्चा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जळगाव जिल्ह्यात ग्रामसभेदरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ग्रामपंचायत अधिकारी कै. पी. एन. पाटील यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज १ सप्टेंबर रोजी राज्यभर … Read More

भंडारा येथील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दोषारोप पत्र न्यायालयात सादर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पोलीस स्टेशन भंडारा येथे अल्पवयीन पिडीता संदर्भात दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी रोहीत संजय वासनिक, वय ३० वर्षे, रा. समता नगर, फेज-२ भंडारा याचे … Read More