भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांचा दणदणीत विजय

तारांकित मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण संपन्न तारांकित ४५७ पैकी ४५६ वैध मतांची मोजणी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- महाराष्ट्र विधान परिषद भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वैनगंगा … Read More

सह वर्षांपासून रखडलेला बेला-सिरसी रोड तातडीने सुरू करा

शिवसेना (उबाठा) चे जिल्हाधिकारी मार्फत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भंडारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या बेला-सिरसी बाह्यवळण रस्त्याचे काम अद्यापही सुरू न … Read More

आज मतमोजणी; कोण होणार आमदार ?

४५७ मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने? भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक काशिनाथ ढोमणे भंडारा (दै. लोकजन) : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२६ अंतर्गत भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी दि. २८ जून … Read More

जे. एम. पटेल महाविद्यालयातील जिल्हास्तरीय कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमालास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये साधारणतः चारशेच्यावर नागरिकांनी सहभाग घेऊन योगासनांची सामूहिक प्रात्यक्षिके … Read More

पावसाच्या दांडीने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या

शेतकरी हवालदिल, दुष्काळाचे गडद सावट दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- मान्सूनच्या आगमनाला उशीर झाल्याने व मृग नक्षत्र लागून दहा दिवस उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने भंडारा जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. … Read More

आरोग्य महोत्सवाच्या प्रथम दिनी ७०० रुग्णांनी घेतला लाभ

एक महिना चालणार महोत्सव,सर्व प्रकारचे रुग्णांची तपासणी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आजपासून सुरू झालेल्या आरोग्य महोत्सवाच्या प्रथम दिनी ७०० रुग्णांनी आरोग्य तपासणी आणि उपचाराचे लाभ घेतले. यात सर्व प्रकारचे … Read More

बेघरांना निवारा व पट्ट्यासाठी भाकप तर्फे कलेक्टर कचरी समोर धरणे

बेघरांच्या वस्तीला कलेक्टर देणार भेट- कॉ. हिवराज उके ‘धरणे आंदोलनाला खासदार डॉ. पडोळे व ओबीसी संघर्ष समितीचे समर्थन’ दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मानवाधिकारापासून वंचित कुटुंबांना घरे व नागरी सुविधा … Read More

बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रात्यक्षिकेचे यशस्वी आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जे. एम. पटेल महाविद्यालय, पतंजली योग समिती व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जे. एम. पटेल … Read More

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदान साहित्याचे वितरण पूर्ण

१८ जूनला मतदान, चार मतदान केंद्रांवर ४५७ मतदार बजावणार हक्क मतदान केंद्र अधिकाऱ्यांना साहित्य वाटप करून पथके रवाना दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक … Read More

‘एनईपी’च्या अंमलबजावणीतून हजारो सीएचबी प्राध्यापक बेरोजगार होण्याची भीती

प्राध्यापकपदांच्या कपातीमुळे शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा: – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी डोकेदुखी ठरत आहे. धोरणानुसार अपेक्षित बदल घडवून आणताना दुसरीकडे तासिका … Read More