ई-पॉस मशीनद्वारे खत विक्री करा, अन्यथा कारवाई

गरज १.४ लाख टनांची; शिल्लक केवळ ३८ हजार मेट्रिक टन जिल्ह्यातील ६६२ विक्री केंद्रावर गैरप्रकार वाढण्याची शक्यता दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- हंगामात खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात ८६२ विक्री केंद्रावर … Read More

राजीव गांधी चौकातील अपघातांना आला घाला

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्याधिकारी यांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरातील अत्यंत वर्दळीच्या राजीव गांधी चौक येथे वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चौकातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी आणि रस्त्यावरील … Read More

मातोश्री पांदन रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

  सरपंच संघटनेचे उपविभागीय अभियंत्यास निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- मातोश्री पांदन रस्ता योजने अंतर्गत मोहाडी तालुक्यातील शेतरस्त्यांची प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी युध्दपातळीवर पूर्ण करण्यात यावी. तसेच राजकीय हेतूने होणाऱ्या खोट्या … Read More

खताचे दर वाढल्याने शेतकरी चिंतेत

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खरीप हंगाम तोंडावर आला असताना रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत डीएपी, युरिया, पोटॅश व मिश्रखतांच्या किमती प्रति … Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची महसूल सहाय्यक पदी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- सामाजिक न्याय भंडारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, भंडारा येथे प्रवेशित विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गट-क … Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्य शासनाने जाहीर केलेली “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ म्हणजे केवळ घोषणाबाजी असून, त्यातील जाचक अटी व शर्तींमुळे राज्यातील लाखो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित … Read More

गॅस टँकर चालकाने बाईकस्वाराला चालकाने १०० फूट फरफटत नेले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भरधाव टँकर चालकाने बाईकस्वाराला धडक देवून १०० फूट फरफटत नेल्याची गंभीर घटना भंडारा शहरातील वर्दळीच्या राजीव गांधी चौकात दुपारी ३.२० वाजताच्या दरम्यान घडली. यात एकाचा … Read More

आरटीई २५% प्रवेश नाकारल्याप्रकरणी भंडारा जिल्हा परिषदेत वादळी सुनावणी

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तुमसर तालुक्यातील माडगी येथील सिरिनभाई नेत्रावाला स्कूल एसएनएस मध्ये “आरटीई २५%’ अंतर्गत पहिल्या फेरीत निवड झालेल्या ६ विद्यार्थ्यांचे प्रवेश पडताळणी समितीकडून नाकारण्यात आल्याच्या गंभीर प्रकारावर … Read More

ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमसाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात देण्यात आले निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम (रकाना) देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज दिनांक ९ जून … Read More

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

मुकाअ व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर दै. लोकजन वृत्तसेवा,भंडारा:- आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना जिल्हा भंडाराच्यावतीने भंडारा जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या राज्य व जिल्हास्तरीय विविध मागण्यांना … Read More