भंडारा जिल्ह्याच्या २३७ कोटीच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी

दै. लोकजन वुत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्याच्या सन २०२५- २६ यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या २३७ कोटीच्या प्रारूप आराखडयास आज जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली. वस्त्रोद्योग मंत्री मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री … Read More

सिहोरा पोलिसांनी अवैध रेती वाहतुक करतांना ट्रक पकडला

दै. लोकजन वुत्तसेवा सिहोरा :- सिहोरा पोलीसांकडुन अवध रेती वाहतुक करणारा एलपी ट्रक चालकावर कारवाई एकूण ४० लाख ९ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. सिहोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक … Read More

रेशीम उद्योगाच्या विकासाला गती देणार-पालकंत्री संजय सावकारे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यात भंडारा सिल्क उद्योग प्रा. लि., कान्हलगाव (ता. मोहाडी) आणि रेशीम मूलभूत … Read More

बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?

बीड:- मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे गुन्हेगारीचा हॉटस्पॉट अशी ख्याती झालेल्या बीड जिल्ह्यात गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी पालकमंत्री अजित पवार सकाळी … Read More

“त्या’ महिलेवर तणावग्रस्त वातावरणात अंत्यसंस्कार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून वनविभागाचे वाहन पेटवून दिले. वनविभागाचे वाहन जळल्याप्रकरणी पोलिसांनी गावातील ९ पुरुषांना ताब्यात … Read More

पिंपळगाव सडक येथे २ ते ५ फेब्रुवारीपर्यंत भव्य कृषि विकास परिषद, कृषि प्रदर्शनाचे आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कृषि विभाग भंडारा, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारा, व कृषि संलग्न विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दि. ०२ ते ०५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मौजा … Read More

आपला समृद्ध इतिहास मराठी माणसाला माहीत असावा-रेणुकादास उबाळे

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- मराठी भाषेचा इतिहास दोन हजार वर्ष आधीचा आहे. गाथासप्तशतीपासून ते मुकुंदराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज यांचा संपन्न वारसा मराठी भाषेला लाभला आहे. हा समृद्ध … Read More

गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समर्थन; तर ठाणे हा आमचाच बालेकिल्ला, शिवसेनेचे स्पष्टीकरण

ठाणेः- ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे का?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात देखील जनता … Read More

गोसे उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी आम. भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- गोसे जलप्रकल्प पूर्णत्वास आले असले तरीही याच्या उजव्या कालव्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात येताच आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि … Read More

बाहेरील लोक तंबू घालून गावात डेरा लावत असतील तर सावधान

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाघाची शिकार करण्याकरीता जंगल शेजारी गावात राहून तंबू ठोकून डेरा लावतात. दिवसा गावात कोणत्याही प्रकारचे वस्तू विकत असतात. रात्री जंगल मध्ये जाऊन … Read More