आदिवासी गरोदर महिलेचा बाळासह उपचारादरम्यान मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नाकाडोगरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या आष्टी येथील नऊ महिन्याच्या गरोदर महिलेचा गर्भातील बाळासह तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची … Read More

महाकुंभमेळाव्यात न जाणाऱ्यांसाठी आज भंडारा येथे कुंभस्नान

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- प्रचंड इच्छा असूनही प्रयागराज येथे पोहोचू न शकलेल्या श्रद्धाळूसाठी गंगेच्या पवित्र स्नानाची सोय बहिरंगेश्वर मंदिर जवळ, खांब तलाव भंडारा येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी … Read More

चोपकर परिवारांचे घरे जळून खाकः परीवार उघड्यावर

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- जवळच असलेल्या चांदपूर येथील दिवाकर नामदेव चोपकर व संजय नामदेव चोपकर यांच्या घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. यात चोपकर परिवार उघड्यावर आला … Read More

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वादंग निर्मांण झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) संजय राऊत यांनी तर गोऱ्हेंना, “निर्लज्ज बाई, नमकहराम’ म्हणून टीका केली

दिल्ली:अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या ब्राम्हण समाजावरील वक्तव्यावरून राज्यात वाद पेटण्याची चिन्ह

तीर्थक्षेत्र गायमुख यात्रेत उसळणार भाविकांची गर्दी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- मध्यप्रदेश आणी महाराष्ट्राच्या सिमेवर व भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या सातपुडा पर्वताच्या कुशीत गायमुख देवस्थान वसले आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. महाराष्ट्र … Read More

लाखनी तालुक्यातील १३ गावे २५ वर्षांपासून तहानलेच

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- तालुक्यातील ग्राम गडेगाव गावांसह इतर ८ गावांतील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरन पाणीपुरवठा योजनेतून करण्याचे ठरविण्यात आले होते. या योजनेच्या … Read More

पटेल महाविद्यालयाच्या खेळाडूंची राज्य क्रीडा स्पर्धेसाठी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी नटवरलाल जशभाई पटेल महाविद्यालय मोहाडीच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी रातुम नागपूर विद्यापीठाच्या संघाची निवड चाचणी … Read More

जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभागातर्फे समीर कुर्तकोटी यांना भावपूर्ण निरोप

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा परिषद, भंडारा येथून नुकतेच बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांचा निरोप समारंभ ॠणनिर्देश सोहळा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद भंडारा यांच्या वतीने ऑफिसर्स … Read More

ग्रामपंचायतला विश्वासात न घेता आपल्याच मर्जीने तयार केला सिमेंट रस्ता

दै. लोकजन वृत्तसेवा पालोरा/करडी :- मोहाडी तालुक्यातील खडकीगट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बोंडे गावात ९५/५ या महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत बोंडे येथे सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी … Read More