मकर संक्रातीला हनुमान देवस्थान चांदपूर येथे उसळणार भाविकांची गर्दी
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- सातपुडा पर्वताच्या सानिध्यांत व चांदपूरच्या उंच टेकडीवर असलेल्या चांदपूर देवस्थानात जागृत हनुमंताचे व लगतच असलेल्या ॠषी देवाचे दर्शन घेण्यासाठी मकर संक्रातीला भाविकांची चांगलीच गर्दी उसळणार … Read More