मैदानी खेळातून आत्मविश्वास व नेतृत्व गुणाचा विकास – आ.नाना पटोले
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांमधून आत्मविश्वास व नेतृत्व गुणाचा विकास होतो. विजयाचा उन्माद नाही, पराभवाने खचून न जाता पुन्हा परिश्रम, सराव करुन यश मिळावावे. असे प्रतिपादन … Read More