लाखनी, साकोली व पवनीत तुमसर, लाखांदूर व मोहाडीत काँग्रेसचा तर भंडारा, महायुतीचा सभापती

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्ङ्मातील सात पंचाङ्मत स‘ितीचे सभापती व उपसभापती पदाची निवडणूक संबंधित पंचाङ्मत स‘िती काङ्र्मालङ्मात तहसीलदार व खंडविकास अधिकारी ङ्मांच्ङ्मा उपस्थिती विशेष सभा आङ्मोजित करण्ङ्मात आली होती. जिल्ह्ङ्मातील लाखनी, साकोली व पवनी पंचाङ्मत स‘ितीत काँग्रेसचे सभापती तर भंडारा, तु‘सर, लाखांदूर व ‘ोहाडी पंचाङ्मत स‘ितीत ‘हाङ्मुतीचे सभापती निवडून आले. तुमसर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सुभाष बोरकर हे अविरोध निवडून आले तर सभापती म्हणून दीपिका गौपाले ह्या १३ विरुद्ध ७ मतांनी निवडून आले.

सदर निवडणूक प्रक्रियेत उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, नायब तहसीलदार भुमेश्वर पेंदाम व संजय जांभुळकर यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. लाखांदूर पंचायत समितीत पार पडलेल्या सभापती व उपसभापती निवडणूकिमध्ये भाजपा व राष्टड्ढवादी काँग्रेस च्या युतीचे सभापती व उपसभापती निवडून आले. सभापतीपदी भाजपचे पुरुषोत्त‘ ठाकरे हे ७/ ४ ‘ताने निवडून आले तरउपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सौ. संजनाबाई वरखाडे ह्या ६/ ५ ‘ताने निवडून आले. भाजपाकडून निरीक्षक म्हणून डॉ. नेपालजी रंगारी यांनी भूमिका बजावली.

‘ोहाडी पंचाङ्मत स‘िती सभापतीपदी धोप येथील पंचायत समिती सदस्य जगदिश शेंडे तर उपसभापतीपदी ‘ोहगाव देवी येथील पंचायत समिती सदस्य देवाजी चकोले यांची निवड झाली. साकोली पंचायत समिती येथील सदस्यांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असून नऊ पंचायत समिती सदस्य काँग्रेसचे तर तीन अपक्ष आहेत. या क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वातपंचायत समिती सभापतीपदी ललित हेमने (बांपेवाडा) आणि उपसभापतीपदी करुणा वालोदे (पळसगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

लाखनी पंचायत समिती लाखनीच्या सभापती व उपसभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत कनेरी/दगडी पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या अश्विनी रुपवसंत मोहतुरे (कान्हेकर) यांची सभापतीपदी अविरोध निवड झाली. आरक्षण सोडतीत लाखनी पंचायत समिती सभापती पद हे अनुसूचित जाती महिलेकरिता आरक्षित निघाले होते. पवनी प.स. सभापती व उपसभापती निवडणुकीत काँग्रेस चे नारनवरे सभापती पदी अविरोध निवडणूक आले तर उपसभापती पदाची निवडणूक चुरशीची होऊन दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने उपसभापती ची निवड ही ईश्वर चिट्ठी काढून घेण्यात आली यात प्रमोद मेंढे हे विजयी झाले आहेत. भंडारा पंचाङ्मत स‘िती सभापतीपदी सौ. कल्पनाताई कुर्झेकर ह्ङ्मा निवडून आल्ङ्मा तर उपसभापतीपदी नागेश भगत निवडून आले. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती ङ्मांचे ‘हाङ्मुतीच्ङ्मा पदाधिकाèङ्मांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *