उच्च प्राथमिक गटात तुमसर तर प्राथमिक गटात लाखनी तालुका चॅम्पियन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय सांघिक, वैयक्तिक क्रीडा व सांस्कृतिक विभागात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करुन उच्च प्राथमिक विभागात पंचायत समिती तुमसर तर प्राथमिक … Read More

ॲड. प्रशांत गणवीर यांची नोटरी म्हणून निवड

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- भारत सरकार विधि व न्याय विभागातर्फे लाखनी येथील अ‍ॅड. प्रशांत भाऊराव गणवीर यांची केंद्र शासनाद्वारे नोटरी म्हणून निवड करण्यात आली. अ‍ॅड. प्रशांत गणवीर हे लाखनी, … Read More

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलनाला यश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- टाकळी येथील शेतकèयांच्या अन्यायाला वाचा फफोडण्यासाठी अन्यायग्रस्त शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला जिल्हाधिकाèयांनी आश्वासन दिल्याने यश प्राप्त झाले. भंडारा शहरापासून जवळ असलेल्या टाकळी येथील … Read More

जय राम श्रीराम जय जय रामच्या गजराने दुमदुमली सिहोरा नगरी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अयोध्येत रामललाच्या स्थापनेला वर्ष पूर्ण झाल्या निमित्त काल २२ जानेवारी रोज बुधवार ला बाजार चौक सिहोरा येथील पुरातन हनुमान मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात … Read More

भाजपाचे सुभाष बोरकर यांनी घडविला सिंदपुरी गावाचा इतिहास

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पंचायत समिती तुमसरचा उपसभापती पद भाजपाचा गड म्हणून ओळख असलेले व राजकारणाचे प्रभावी तशेच भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते व सिदूपुरीचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती … Read More

वीज वितरण कंपनीवर शेकडोंच्या संख्येत मोर्चा धडकला

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हयातील घरगुती वापराकरीता विद्युत ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर लाऊन भुर्दंड बसविण्याचा सपाटा सुरु आहे. स्मार्ट प्रीपेड विद्युत मिटर बसविल्याने गरीब असलेले तसेच सामान्य ग्राहकांना या … Read More

शासकीय आयटीआय ला थोरपुरूषांचे नाव द्या!

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरातील नवीन टाकळी येथील शासकीय आय. टी. आय. चे नामकरण करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत असुन सदर आयटीआय ला देशासाठी विरगती प्राप्त झालेल्या थोरपुरुषांचे … Read More

अवैध रेती भरलेले दोन एलपी ट्रक वर पोलीसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- विना परवाना रेती वाहतूक करणाèया एक सारखे नंबर असलेल्या दोन एल पी ट्रकवर मोहाडी पोलिसांनी येथील जुना बस स्टॉप चौक येथे कारवाई करून एक कोटी … Read More

नाशिकसाठी भाजपचा आग्रह तर शिवसेनाही सोडायला तयार नाही; पालकमंत्रीपदामागचं राजकारण नेमकं काय?

पुणे:- पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील चांगलंच नाराजी समोर येताना दिसतं आहे. रायगड आणि नाशिकवरुन महायुतीत मतभेद दिसत आहेत. दोन्ही ठिकाणी वाद होत असतांना भेटीगाठींचा सिलसिला देखील वाढला आहे. मात्र, दोन्ही जिल्हे शिवसेनेसाठी … Read More

ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचे थाटात उद्घाटन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :-महाराष्टड्ढ राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्टड्ढ राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने भंडारा ग्रंथोत्सव-२०२४ … Read More