उच्च प्राथमिक गटात तुमसर तर प्राथमिक गटात लाखनी तालुका चॅम्पियन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय सांघिक, वैयक्तिक क्रीडा व सांस्कृतिक विभागात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करुन उच्च प्राथमिक विभागात पंचायत समिती तुमसर तर प्राथमिक … Read More