भंडारा

शासकीय शाळेतील ४० विद्यार्थीनी पहिल्यांदाच बसणार विमानात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- समाज कल्याण विभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती व नव बौध्द मुलींची निवासी शाळा राजेदहेगाव यांना श्रीहरीकोटा येथील इस्त्रो सेंटर येथे शैक्षणिक सहल आयोजित केले … Read More

जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथील जलतरण तलाव दि. ४ एप्रिल २०२५ पासून खेळाडू आणि हौशी जलतरणपटूंसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्हा क्रीडा … Read More

वाघाने हल्ला केल्याचा रचला बनाव, रेबीज इंजेक्शनच्या भीतीने उडली भंबेरी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- काल सकाळी शेतात फुले वेचत असताना एका शेतकऱ्याच्या समोर साक्षात वाघोबा आला आणि या वाघाने हल्ला करून आपल्याला जखमी केले असे एका शेतकऱ्याने सांगितले. त्यानंतर … Read More

१ एप्रिल ते ३० जून या कालावधीत जिल्हाभरात पाणी तपासणी अभियान

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागरिकांना शुध्द स्वच्छ गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात दि. १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत नळ योजनेसह शाळा, अंगणवाडी मधील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची … Read More

गोंदिया

माझा पुतण्या माजी नगर सेवक गुड्डु कारडा याने केली माझी करोडोंची फसवणूक….!

गोंदिया:- एकीकडे नात्यांच्या रक्षणासाठी लोक त्याग करतात आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान नात्यांच्या प्रतिष्ठेच्या कथांनी भरलेला दिसतो आणि नात्यांसाठी मरत असतो, पण आजच्या युगात नात्याच्या विश्वासाचा गळा घोटण्याची एकही संधी सोडली … Read More

न.प.मालमत्ता कर थकबाकीदारांनो सावधान! वसुलीसाठी नगर परिषद ॲक्शन मोडवर…

गोंदिया :- मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध कठोर भूमिका घेत तिरोडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.या कारवाईमुळे कर थकबाकी दारांमध्ये खळबळ निर्माण झाली … Read More

अनुसूचित जाती विद्यार्थि्ांनीना ज्युडो कराटे प्रशिक्षणाच्या नावावर माजी जि.प.अध्यक्ष व महिला बालकल्याण सभापतींनी लाटले ८६ लाख रुपये

गोंदिया:- सन २०२२- २३ जिल्हा वार्षिक योजनामध्ये अनुसुचित जाती महिला, प्राध्यापिका व विद्याथर्ींनीना कौशल्य प्रशिक्षण जुडो कराटे व योगा अंतर्गत ८५ लक्ष खर्च करून ८५०० लाभाथर्ींना प्रशिक्षित करायचे योजिले होते … Read More

गोंदियात प्रेमाचे प्रतीक असलेल्या सारस पक्षीचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू

गोंदिया :- गोंदिया वनपरिक्षेत्रांतर्गत रावणवाडी बिटातील मौजा माकडी येथील शेतशिवारात विचरण करीत असताना विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने एका निम्न व्यस्क सारस पक्षीचा मृत्यू झाला असल्याची घटना आज बुधवार २६ मार्च रोजी … Read More