नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे काही वेळातच भाजपत प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हाकालपट्टी करण्यात आली होती. पण आपल्याला पक्षातून का काढलं सविस्तर सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *