भंडारा जिल्हा पोलीस आरोग्यम ॲपचे प्रायोगिक तत्वावर उद्धघाटन

या अँपमध्ये सुमारे २७ प्रकारचे टेस्ट करता येणार असून अनेक वर्षापर्यंत मेडिकल चे रेकॉर्ड त्या अँप ठेवता येणार आहे. असे अँप चालू करणारे भंडारा हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे. या वेळी पोलीस अधीक्षक नूरुल हसन, लक्ष हॉस्पिटलचे डॉ गोपाल व्यास, डॉ जया व्यास, पोलीस उपअधीक्षक प्रशांत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक भुसारी सर, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील, पोलीस निरीक्षक पिसाळ व इतर अधिकारी कर्मचारी हजर होते.