मुंबईतील आझाद मैदानात केलेल्या ऐतिहासिक उपोषणानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करत मराठवाड्यातील मराठ्यांच्या ओबीसीकरणाचा मार्ग सुकर केला.