“जलजीवन मिशन’ फसले; गोंदियात ७९% गावांना पाणी नाही, घरकुल योजनाही रखडल्या!

अर्जुनी -मोर.:- ११ डि सेंबर २०२५ रोजी अजर्ुनी-मोर. विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेच्या अधिवेशनात “जलजीवन मिशन’ आणि “नगर विकास’ विभागांतर्गत वनजमिनीच्या प्रश्नावरून राज्य सरकारला धारेवर धरले. ग्रामीण भागातील … Read More

खोटे दस्तावेज सादर करून अवैधरित्या जमिनीवर कब्जा :जमीन विक्रेताचे आरोप

आमगाव :- आमगाव शहरात आमची वडिलोपार्जित जमीन असून माझ्या वडिलांनी विकलेल्या जागेवर राणी कालसर्पे महिलेने खोटे दस्तावेज सादर करून अवैधरित्या जमिनीवर कब्जा मिळिवला आहे असा आरोप संतोष लक्षणें यांनी आयोजित … Read More

गोंदिया शहरातील अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उत्स्फूर्त प्रवेश

गोंदिया:- गोंदिया शहरातील प्रभाग क्र १८ मधील कार्यकर्त्यांनी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या विकासवादी भूमिका व नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवकांचा उत्स्फूर्तपणे प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षाचे संघटन मजबूत होणार … Read More