माझा पुतण्या माजी नगर सेवक गुड्डु कारडा याने केली माझी करोडोंची फसवणूक….!

गोंदिया:- एकीकडे नात्यांच्या रक्षणासाठी लोक त्याग करतात आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान नात्यांच्या प्रतिष्ठेच्या कथांनी भरलेला दिसतो आणि नात्यांसाठी मरत असतो, पण आजच्या युगात नात्याच्या विश्वासाचा गळा घोटण्याची एकही संधी सोडली … Read More

न.प.मालमत्ता कर थकबाकीदारांनो सावधान! वसुलीसाठी नगर परिषद ॲक्शन मोडवर…

गोंदिया :- मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध कठोर भूमिका घेत तिरोडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.या कारवाईमुळे कर थकबाकी दारांमध्ये खळबळ निर्माण झाली … Read More

अनुसूचित जाती विद्यार्थि्ांनीना ज्युडो कराटे प्रशिक्षणाच्या नावावर माजी जि.प.अध्यक्ष व महिला बालकल्याण सभापतींनी लाटले ८६ लाख रुपये

गोंदिया:- सन २०२२- २३ जिल्हा वार्षिक योजनामध्ये अनुसुचित जाती महिला, प्राध्यापिका व विद्याथर्ींनीना कौशल्य प्रशिक्षण जुडो कराटे व योगा अंतर्गत ८५ लक्ष खर्च करून ८५०० लाभाथर्ींना प्रशिक्षित करायचे योजिले होते … Read More

गोंदियात प्रेमाचे प्रतीक असलेल्या सारस पक्षीचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू

गोंदिया :- गोंदिया वनपरिक्षेत्रांतर्गत रावणवाडी बिटातील मौजा माकडी येथील शेतशिवारात विचरण करीत असताना विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने एका निम्न व्यस्क सारस पक्षीचा मृत्यू झाला असल्याची घटना आज बुधवार २६ मार्च रोजी … Read More

वनविभागाने केले जेरबंद ! करणाऱ्या वाघाला महिलेला ठार

गोंदिया: – रविवार २३ मार्च रोजी सकाळच्या सुमारास शिवरामटोला येथील एक महिला अनुसया धानु कोल्हे (४५) रा.शिवरामटोला ही मोहफुले संकलित करण्यासाठी गावा नजीकच्या वनविकास महामंडळाच्या (एफडीसी एम) जंगल परिसरात गेली … Read More

छत्तीसगडमध्ये दोन चकमकीत २२ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

गोंदिया : छत्तीसगडमधील बिजापूरदंतेवाडा आणि कांकेरनारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर २० मार्च रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत २२ नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले.या चकमकीत एक जवान देखील … Read More

पंचायत राज व्यवस्थेमुळे गावांचा विकास साधला- लायकराम भेंडारकर

गोंदिया :- पंचायत राज व्यवस्थेमध्ये गाव,तालुका आणि जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्यामुळेच गावांचा विकास साधता आला असा ठाम विश्वास गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी १८ मार्च रोजी व्यक्त केला. … Read More

गोंदिया रेल्वे पोलिसांनी मोटरसायकल चोराला पकडले; ५० हजार रुपये किंमतीची होंडा दुचाकी जप्त…

गोंदिया :- अर्जुनी मोरगाव येथील रहिवासी असलेले आणि गोंदिया पोस्ट ऑफिसमध्ये कंत्राटदार म्हणून कार्यरत असलेले भूषण धनराज नागोसे यांनी त्यांच्या चोरीच्या मोटार सायकलबाबत गोंदिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गोंदिया … Read More

गोंदियात बजरंग दलाचे “औरंगजेब कबर हटाव’ आंदोलन!

गोंदिया : – मुघल सम्राट औरंगजेब आणि त्यांच्या कबर वरून महाराष्ट्र राज्यातील राजकारण कमालीचे तापले (किंबहुना तापविण्यात येत ) आहे. भारतीय जनता पक्षासह हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलाचे पदाधिकारी, नेते भडक … Read More

कोल्हापुर गोंदिया महाराष्ट्र मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेसला नियोजित वेळेवर गोंदिया प्लॅटफॉर्मवर आणावे……..

गोंदिया:- कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ११०३९ आणि मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस १२१०५ गोंदिया प्लॅटफॉर्मवर येताना नेहमीच उशिरा येत असते.या दोन्ही गाड्यांना बरेचदा नागपूर ते कामठी आणि तिरोडा ते गोंदियाच्या दरम्यान … Read More