अखेर धान खरेदीला हिरवा कंदील

शेतकऱ्यांना दिलासा; साधारण धान्याला २,४४९ रुपये हमीभाव दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी आहे. खरीद पणन हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा … Read More

श्री गोपाल बुरडे ग्रामपंचायत अधिकारी यांना गुरुकुंज आश्रम तर्फे ‘ग्रामगीताचार्य’ पदवी बहाल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- अखिल भारतीय गुरुदेव सेवा आश्रम गुरुकुंज तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील जीवन विकास परीक्षा केंद्र वतीने दरवर्षी ‘ग्रामगीताचार्य’ ही परीक्षा घेण्यात येत असते. या परीक्षेसाठी प्रवीण, … Read More

१३ वर्षीय सूर्यांशू बारसेने १ तास ३५ मिनिटांत पार केले वैनगंगा नदीचे अंतर

भंडाराच्या जलतरणपटूची चमकदार कामगिरी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी असामान्य जिद्द आणि चिकाटीच्या জোरावर महर्षी विद्या मंदिरचा विद्यार्थी सूर्यांशू सुभाष बारसे याने वैनगंगा नदीत जलतरणाचा … Read More

मनी लाँड्रिंगच्या भीतीेने ४.५५ लाखांची फसवणूक

भंडारा :- घरी कॉरंटाईन ठेवून मनी लाँड्रिंगचा खोटा गुन्हा दाखल असल्याची भीती दाखवून ४ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना भंडारा येथे घडली आहे. प्राप्त तक्रारीनुसार, दि. २२ ऑगस्ट … Read More

जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करा

शिवसेना (उ. बा. ठा.) चे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- खरीपाच्या चालू हंगामातील हलक्या प्रजातीचे धान कापणीला जिल्ह्यात सुरवात झाली असतांना राज्य सरकारच्या पणन विभागातर्फे … Read More

विकास कामांना ब्रेक, शेतकरी ते बांधकाम मजूर संकटात

काशिनाथ ढोमणे भंडारा :- यंदा मान्सूनने हात आखडta घेतल्याने भंडारा जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. भंडारा, पवनी, लाखांदूर, तुमसर, मोहाडी हे पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून राज्य सरकारच्या … Read More

ढालसिंग बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल झाल्याबद्दल भंडारा येथे जल्लोष

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पोवार समाजाचे गौरव ढालसिंग बिसेन यांची उत्तराखंडच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने आज पंवार समाज भवन, विद्यानगर, भंडारा येथे एका हर्षोल्लास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले … Read More

भंडारा जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित

लाखनी व साकोली वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने भंडारा जिल्ह्यातील पाच तालुके … Read More

लाखनी-साकोलीला दुष्काळ यादीतून वगळणे म्हणजे राजकीय सूडबुद्धी – आ. नाना पटोले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील लाखनी व साकोली तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने आ. नाना पटोले यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर राजकीय सूडबुद्धीने केलेला … Read More

आ. डॉ. परिणय फुके यांच्या मागणीला मोठे यश

*मोहाडी व तुमसरसह भंडारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनाची शासनाकडून दखल दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींचा … Read More