“लाडकी बहीण’ चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल

सांगलीः- लाडकी बहीण योजनेचा फटका अनेक योजनांना बसत असल्याचे दिसून येत आहे. आता या योजनेचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी दिलं … Read More

दिल्लीहून फ्रान्सला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान पाकिस्तानात घुसले. पंतप्रधान मोदींचे विमान सुमारे ४६ मिनिटे पाकिस्तानच्या अंतराळात होते.

१६ तास विजेसाठी शेतकऱ्यांचे करडी विद्युत कार्यालयसमोर उपोषण

दै. लोकजन वुत्तसेवा करडी/पालोरा :- शेतीसाठी १६ तास विद्युत देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज करडी येथील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले. उपोषणात शेतकऱ्यांची वाढती उपस्थिती पाहता विद्युत … Read More

भुकेने व्याकूळ वाघाच्या बछड्याचा मृत्यू

दै. लोकजन वुत्तसेवा तुमसर :- भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या लेंडेझरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र आलेसुर नियतक्षेत्र खापा मौजा मांडवी या ठिकाणी दि. ११ फेब्रुवारी रोजी बावनथडी कॅनलला लागून असलेल्या शेतामध्ये वन्य … Read More

रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

दै. लोकजन वुत्तसेवा सिहोरा :- पोलीस स्टेशन सिहोराचे हवालदार इळपाते हे स्टाफसह पोलीस जिप गाडीने पंच नामे भाष्कर राजु कोकोडे व प्रीतीलाल यादोराव रहांगडाले रा. मच्छेरा यांचेसोबत असतांना एक रेतीने … Read More

खिदमत संस्थेच्या माध्यमातून १० नव दाम्पत्य विवाह बंधनात

दै. लोकजन वुत्तसेवा भंडारा :-आजची लग्न पध्दती मोठी खर्चिक झाली आहे. सामान्य कुटूंबातील नागरिकांना मुलामुलींना शिक्षण शिकविणे, पालनपोषण करणे कठीण झाले आहे. तसेच मुला-मुलींचे लग्न करणे अवघड होत आहे. आजच्या … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली.

यूट्यूबर रणवीर अलाहबादिया आणि समय रैना या दोघांविरोधात इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये प्रचंड संताप असून टीकेची झोड उठली आहे.

अवैधरित्या मुरूम उत्खनन करणारा तो माफिया कोण? अभय कुणाचे?

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अवैध रित्या मुरमाचा उत्खनन करणारा तो राजकीय माफिया कोण? त्याला अभय कोणाचे, पोलीस प्रशासनाचे की महसूल विभागाचे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महसूल विभागाच्या … Read More

प्रामाणिक प्रयत्नातून यश संपादन करा-खा. डॉ. प्रशांत पडोळे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- उद्या दि. ११ फेब्रुवारीपासून इयत्ता १० वी ची व दि. २१ फेब्रुवारीपासून इयत्ता १० वी शालांत परीक्षा सुरु होत आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व … Read More