Author: lokjan
गोंदियात प्रेमाचे प्रतीक असलेल्या सारस पक्षीचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू
गोंदिया :- गोंदिया वनपरिक्षेत्रांतर्गत रावणवाडी बिटातील मौजा माकडी येथील शेतशिवारात विचरण करीत असताना विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने एका निम्न व्यस्क सारस पक्षीचा मृत्यू झाला असल्याची घटना आज बुधवार २६ मार्च रोजी … Read More
कैलास रामचंद्र झंझाड यांचे निधन
मोहाडी ः- हरदोली झंझाड येथील प्रतिष्ठित नागरिक तथा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक कैलास रामचंद्र झंझाड (५० वर्षे) यांचे २४ मार्च रोजी दुपारी दुःखद निधन झाले असून त्यांचेवर २५ … Read More
प्रेमसंबंधांच्या वादातून मित्राचा खून करणाऱ्यास अटक
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- प्रेमसंबंधातून झालेल्या वादाच्या परिणतीने तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे प्रेमसंबंधाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची तसेच १६ वर्षीय मुलीचा खुनाचा प्रयत्न केल्याची घटना दि. २३ मार्च … Read More
राष्ट्रीय लोक अदालतीत ६७ प्रकरणांचा निपटारा
दै. लोकजन वृत्तसेवा सानगडी :- साकोली तालुका विधिसेवा समिती व तालुका अधिवक्ता संघाच्या वतीने आयोजित लोक अदालतीमध्ये एकूण ६७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यावेळी आपसी तडजोडीतून तब्बल ८ लाख ४८ … Read More
निमा असोसिएशन तर्फे मोहाडी येथे रक्तदान करून अनोखी श्रध्दांजली
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- राष्ट्रीय मिश्र वैद्यकिय संघटना जिल्हा भंडारा (निमा), राष्ट्रीय एकात्मिक कलाकार कार्यकर्ता मंच (निफा) तसेच तालुका वैद्यकीय संघटना मोहाडी तथा विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त सौजन्याने … Read More
जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय वाढविण्याकरीता उपाययोजना करा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांना गावोगावी भटकावे लागत असल्याची बाब निदर्शनास … Read More
पोलीस मुख्यालयात जातीय सलोखा/ शांतता कमिटीची बैठक संपन्न
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- बहुउद्देशीय हॉल, पोलीस मुख्यालय, भंडारा येथे हनुमान जन्मोत्सव, इस्टर डे, गुड फ्रायडे, रमजान, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जातीय सलोखा शांतता कमिटी पार पडली. … Read More