गडचिरोली १००% नक्षलमुक्त ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजन अन् स्टील हबपर्यंत…; मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधानापुढे विकासाचा रोडमॅप सांगितला

गेल्या कित्येक वर्षापासून आमचा गडचिरोली जिल्हा नक्षलवादाशी झुंजतो आहे, तोच दुर्गम जिल्हा १५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नक्षलमुक्त झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. दै. लोकजन वृत्तसेवा गडचिरोली :- जनजातीय आणि … Read More

तुमसर शहरातील ५० लाख रुपयांची सीसीसीव्ही यंत्रणा पूर्णतः ठप्प

कंट्रोल रूम असूनही यंत्रणा कागदावरच सर्वच ४० कैमरे बंद, एनव्हीआर आणि हार्ड डिस्कच गायब दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, चोऱ्या-घरफोड्या आणि अपघातांसारख्या घटनांना आळा … Read More

आमची ३६ कुळांची प्राचीन ओळख पुसण्याचे षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही! – मयूर बिसेन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दि. १४ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय क्षत्रिय पंवार पोवार महासंघ भारताची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पोवार सांस्कृतिक सभागृह, गोंदिया येथे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मुन्नालाल रहांगडाले यांच्या … Read More

तुमसर येथे भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी

भव्य जनजागृती रैली; आदिवासी गुणवंत, कलावंत व प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तुमसर येथे ‘जनजातीय गौरव दिवस’ उत्साहात साजरा … Read More

३२ कोटींच्या रोकड जप्ती प्रकरणनातील सोनू जैन यांना परदेशवारीची मुभा! मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय; १५ दिवसांसाठी कुटुंबासह व्हिएतनामला जाण्याची परवानगी

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- तब्बल ३२ कोटी रुपयांहून अधिक रोकड, एक किलो सोने आणि २०० किलोपेक्षा अधिक चांदी जप्त झाल्याच्या आर्थिक गुन्हे प्रकरणातील आरोपी अनंत उर्फ सोनू जैन यांना … Read More

भंडाऱ्यात ६३ प्रकल्पांत पाणीसाठ्यात मोठी घट

रब्बी पिके व पिण्याच्या पाण्याची चिंता दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये मोठी घट झाली आहे. मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांसह मामा तलावांमधील पाण्याची … Read More

मंढईच्या आनंदपर्वावर वस्त्रदानाचा मायेचा हात!

वाकेश्वर येथे साडी, लुगडे व धोत्राचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम दै. लोकजन वृत्तसेवा वाकेश्वर :- गावाच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक जीवनाचा अभिन्न्य भाग असलेल्या मंढईच्या शुभपर्वाचे औचित्य साधून वाकेश्वर येथे … Read More

कुडवा जैवविविधता उद्यानाचे दरवाजे नागरिकांसाठी बंद!

विकासकामातील कथित अनियमिततेवरून वाद पेटला आरटीआयमधून दीड कोटींच्या देयकांचा मुद्दा समोर, प्रवेशबंदीमुळे वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- शहरलगतच्या कुडवा येथील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता वन उद्यानातील … Read More

‘एक दिवा महाराजांच्या चरणी’ शिवदीपोत्सव उत्साहात साजा!

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान, भंडारा व राधा रमण भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, हनुमान … Read More

ग्रामीण भागात मंडईनिमित्त आले जत्रेचे स्वरूप

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भाऊबीजेच्या दिवसापासून मंडईचा उत्सव सुरू झाला असून शहरातील नागरिक ग्रामीण भागाकडे वळू लागली आहे. याप्रसंगी लोककळांचे प्रदर्शन मंडईमध्ये होत असते. रुपेरी-चंदेरी दुनियेच्या या लोककलांना चांगलाच … Read More