भंडारा जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित

लाखनी व साकोली वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने भंडारा जिल्ह्यातील पाच तालुके … Read More

अचूक निदानासाठी गुणवत्ता पडताळणी

*मोहाडी ग्रामीण रुग्णालयात एसटीडीसी पथक दाखल *अचूक व विश्वासार्ह निदान सेवांवर भर दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय, मोहाडी येथील प्रयोगशाळेची बाह्य गुणवत्ता मूल्यांकन तपासणी … Read More

लाखनी-साकोलीला दुष्काळ यादीतून वगळणे म्हणजे राजकीय सूडबुद्धी – आ. नाना पटोले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील लाखनी व साकोली तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने आ. नाना पटोले यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर राजकीय सूडबुद्धीने केलेला … Read More

रब्बी हंगामात चांदपूर जलाशयाचे पाणी मिळेल का?

शेतकरी संभ्रमात; दुष्काळ परिस्थितीचा घोळ दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांदपूर जलाशयाचे पाणी मिळेल की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना … Read More

आ. डॉ. परिणय फुके यांच्या मागणीला मोठे यश

*मोहाडी व तुमसरसह भंडारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनाची शासनाकडून दखल दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींचा … Read More

खा. प्रफुल पटेल १५ व १६ ऑक्टोंबर ला भंडारा – गोंदिया जिल्ह्यात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मां शारदीय नवरात्रीच्या पावन पर्वावर खासदार प्रफुल पटेल १५ व १६ ऑक्टोबर ला भंडारा – गोंदिया जिल्ह्यात असून या दरम्यान विविध कार्यक्रम व मां भवानी … Read More

बोगस दिव्यांग शिक्षकांची सेवासमाप्त करून गुन्हे दाखल करा

 दिव्यांग घोटाळा – दै. लोकजन विशेष (भाग – २) काशिनाथ डोमने भंडारा :- विद्यार्थ्यांना आदराचे धडे देणारे, प्रामाणिकपणा आणि सत्याचे संस्कार राबवणारे शिक्षकच जर बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नौकरी मिळवत असतील, … Read More

अखेर सरपंच तुरकर यांच्या प्रयत्नाला यश

सिहोराला स्वतंत्र गावठाण फिडर वीज वितरण कंपनीने घेतला निर्णय दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अखेर सरपंच रंजू तुरकर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. हरदोली (सि) गावठाण फिडर मधून सिहोरा फिडर … Read More

मोहाडीच्या चोंडेश्वरी मातेच्या दरबारात भक्तांचा महासागर जागृत मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासून अलॉट गर्दी

जिब्राईल शेख मोहाडी (दें. लोकजन): नवसाला पावणारी आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहाडीच्या स्वयंभू माता चोंडेश्वरी मंदिरात नवरारौत्सवाची धूम सुरू आहे. पहाटेच्या आरतीपासूनच दर्शनासाठी भाविकांची अलॉट … Read More

दुर्गाोत्सवाचा थाट, जिल्हा भक्तीच्या रंगात न्हाला

गरबा, आकर्षक रोषणाई अन् मंडपाच्या सजावटीने बाजारपेठांमध्ये चैतन्य भंडारा: शारदीय नवराोत्सवाच्या पावन पर्वाला आजपासून उत्साहात प्रारंभ होत असून, संपूर्ण भंडारा जिल्हा आदिशक्ती मां जगदंबेच्या भक्तीत आणि गर्ब्याच्या तालावर थिरकण्यासाठी सज्ज … Read More