दुर्गाोत्सवाचा थाट, जिल्हा भक्तीच्या रंगात न्हाला

गरबा, आकर्षक रोषणाई अन् मंडपाच्या सजावटीने बाजारपेठांमध्ये चैतन्य भंडारा: शारदीय नवराोत्सवाच्या पावन पर्वाला आजपासून उत्साहात प्रारंभ होत असून, संपूर्ण भंडारा जिल्हा आदिशक्ती मां जगदंबेच्या भक्तीत आणि गर्ब्याच्या तालावर थिरकण्यासाठी सज्ज … Read More

शारदीय नवरात्रोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा

*पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचे आवाहन *ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- शारदीय नवरात्रोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करावा. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था … Read More

पत्नीला वाचविण्यासाठी पतीची कालव्यात उडी; दोघांचाही बुडून मृत्यू

कोरंभी येथील घटना; नागपूरहून आले होते स्वगावी पवनी :- भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोरंभी येथे रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत पती-पत्नीचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. शेतातून … Read More

‘एक गाव – एक दुर्गा’ संकल्पनेतून गावाचा सामूहिक सहभाग

पालोरा येथील नवरात्रोत्सवाचे छतीसव्या वर्षात पदार्पण धार्मिकतेसोबत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची जोड दै. लोकजन वृत्तसेवा करडी / पालोरा:- मोहाडी तालुक्यातील पालोरा गावात सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाकडून यंदा छतीसव्या वर्षी नवरात्र … Read More

बोदलकसा जलाशयाच्या पाळीला भगदड; धानिकांवर संकटाचे सावट! तिरोडा तालुक्यात पाण्याचा विसर्ग सुरू

शेतकऱ्यांची चिंता वाढली, जिल्हाधिकारी व आमदारांकडून पाहणी; खबदारीसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके पाचारण दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयाच्या पाळीला अंशतः भगदड पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. … Read More

लाखांदूर तालुक्यात अवैध रेती चोरीविरुद्ध सर्वात मोठी कारवाई

३ कोटी ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना अटक भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा पोलिसांनी लाखांदूर तालुक्यात अवैध रेतीचोरीविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी … Read More

तुमसर रोड रेलवे स्थानकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी सुधाकर कारेमोरे यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेल्या तुमसर रोड रेलवे स्थानकाला वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे … Read More

पालकमंत्र्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

घेऊन शिवसैनिक धडकले पोलीस स्टेशनवर दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धोप येथील राजेंद्र सपाटे নামক शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. त्यांनी केलेली आत्महत्या ही पालकमंत्र्यांशी … Read More

भंडारा जि. प. शिक्षण विभागात बोगास दिव्यांग प्रमाणपत्रांचा स्फोट

काशिनाथ ढोमणे भंडारा :- भंडारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर करून नौकरी मिळविल्याचा तसेच इतर योजनांचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, … Read More

कत्तलीसाठी जाणाऱ्या १८ गोवंशाची सुटका

२ आरोपीवर गुन्हा दाखल ; २ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर आणि भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या मुरली ते चांदपूर रस्त्यावर … Read More