नवोरात्रोत्सवात मंदिर व गरबा मंडळांनी नियमांचे पालन करावे

विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती व बजरंग दलाचे पत्रकार परिषदेत आवाहन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दि. ११ ऑक्टोबरपासून अश्विन नवरात्र सुरु होत आहे. हिंदू धर्मात शक्ती उपासनेचा हा उत्सव मोठ्या … Read More

ढिवरवाडा येथील शेतकरी दोन दिवसांपासून बेपत्ता

नदीकाठावर दुपट्टा, चप्पल आणि दोराचे तुकडे आढळले; शोधकार्याला दिरंगाई दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा येथील शेतकरी अमरकंठ सहादेव वनवे, (वय ५२) हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाले … Read More

संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून एक लाख रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आज दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्दे व प्रदेश महासचिव धनंजय दलाल … Read More

जिल्ह्यातील ४ तालुके दुष्काळ यादीत घ्या, बोनस तातडीने द्या माजी चरण वाघमारे यांची मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश असला तरी तुमसर, मोहाडी, लाखनी आणि साकोली या चार तालुक्यांना वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये … Read More

शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश करून शिवबंधन बांधले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जिल्हा पदाधिकारी बैठक भंडारा गोंदिया लोकसभा संपर्कप्रमुख श्री राजू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाप्रमुख संजय रेपांडे, विधानसभा संपर्कप्रमुख राजू नाईक, … Read More

भंडारा जिल्ह्यातील १०० शाळांच्या विकासाचा प्रस्ताव

पात्र लोकसहभागाच्या तिप्पट शासकीय निधीची संकल्पना; शाळा निवडीत लोकसहभागाला ९० टक्के गुण दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- लोकसहभागातून शाळांचा विकास साधण्यासाठी भंडारा जिल्ह्यात ‘लोकसहभागाला शासकीय बळ – जिल्हा विकास निधीतून … Read More

दुःखाच्या प्रसंगी आधार: सावरबंध येथे निःशुल्क शीत शवपेटीचे लोकार्पण

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- समाजसेवा ही प्रसिद्धीसाठी नव्हे, तर गरजेच्या वेळी मदतीला धावून जाण्यासाठी असते, हा विचार प्रत्यक्षात आणत जयंत बडवाईक लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सावरबंध येथे निःशुल्क शीत शवपेटी … Read More

कत्तलीसाठी निर्दयपणे वाहतूक होणाऱ्या १९ गोवंशाची सुटका

१८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे गोवंशाची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी दोन ठिकाणी कारवाई करत … Read More

नूपुर नृत्य निकेतनचा 11 वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आज भंडाऱ्यात

  भंडारा :- शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘नूपुर नृत्य निकेतन’ या संस्थेच्या भंडारा शाखेचा 11 वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उद्या रविवार, 4 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मोठ्या … Read More

ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमसाठी जिल्हा कचेरीसमोर सत्याग्रह

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा: ओबीसींची खरी लोकसंख्या किती, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती काय, याची अचूक आकडेवारी उपलब्ध नसेल तर सामाजिक न्यायाच्या योजना आणि आरक्षणाचे नियोजन नेमके कशाच्या आधारावर होणार? असा थेट … Read More