वादळी वाऱ्यासह पाऊस, लाईट गेली अन् उड्डाण पुलावरही पाणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रविवार दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. वादळामुळे लाईट गेल्याने संपूर्ण शहरात व ग्रामीण भागात अंधार पसरला होता. अनेक … Read More

भरधाव बोलेरो ट्रकवर आदळली, चौघांचा घटनास्थळीच मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- बोलेरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. तर, एक जण गंभीर जखमी झालाय. हा भीषण अपघात मुंबई -कोलकाता राष्ट्र ीय महामार्गावरील भंडारा … Read More

पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा नहराच्या पाण्यात बुडून मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- तालुक्यातील सेलोटी येथे लाखनी येथील नहरात पोहायला गेलेल्या विद्यार्थ्यांचा नहराच्या पाण्यात मृतदेह आढल्याची घटना आज सोमवारी (ता.२८) ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. जयेश नेपाल भैसारे … Read More

पवित्रस्थळांची माती व जल घेऊन निघाली कलश यात्रा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचा गौरव व संस्कृतीच्या प्रयोजनार्थ आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव कार्यक्रमांतर्गत मंगल कलश रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. भंडारा जिल्हयातील पवित्रस्थळांची माती व जल संकलित … Read More

नागपूर:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पॅनलने काटोल खरेदी विक्री निवडणुकीत भाजपाचा घुव्वा उडवून एकहाती विजय मिळवला आहे.

काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्याचा तपास आता एनआयएकडे देण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी आता एनआयएनं देखील गुन्हा दाखल केला आहे. एनआयए या प्रकरणाची अधिकृतपणे चौकशी करेल.

रेती चोरी पकडण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांना घेराव

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- खमारी (बु.) येथे चोरीच्या रेतीचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेले नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार यांच्याशी गावातील दोन चार व्यक्तींनी हुज्जत घालून रेतीचा ट्रॅक्टर पळुन जाण्यात यशस्वी कसा … Read More

“वेव्हज’ समिटमध्ये सहभागी होणार भंडारा जिल्ह्यातील मृगांक!

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जागतिक मीडिया आणि मनोरंजन उद्योगात भारताला नवीन उंचीवर नेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार, ग्लोबल ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन समिट (वेव्हज)२०२५ चे आयोजन येत्या १ ते … Read More

अभिव्यक्तीचा गळा अवरुद्ध करण्याच्या काळात साहित्यिकांची जबाबदारी मोठी- डॉ. श्रीपाद जोशी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नामदेव ढसाळ कोण? असा प्रश्न सेन्सार बोर्डातील तथाकथित व्यक्ती विचारत असतील तर शासन ज्या संस्थांना अनुदान देते त्या संस्थेत असलेल्या व्यक्तींची मानसिकता काय आहे हे … Read More

पांढराबोडीत घरफोडी करणाऱ्या दोन्ही चोरट्यांना केले जेरबंद

गोंदिया:- तालुक्यातील पांढराबोडी येथील एका किराणा व्यवसायिकाच्या घरी सुनामौका साधून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अटक केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ एप्रिल रोजी केली असून … Read More