ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या परसवाडा (सि.) नाल्यासमोरील सिमेंट रस्त्याच्या वळणावर भरधाव ट्रॅक्टरने मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात … Read More

अभिजित वंजारींच्या विजयानंतर गांधी चौकात काँग्रेसचा जल्लोष

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार अभिजित वंजारी यांनी दणदणीत विजय मिळवल्याबद्दल गांधी चौक, भंडारा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या … Read More

कुणबी समाज म्हणतोय, ‘आता आश्वासन नको, ठोस निर्णय हवा’

✳ स्वतंत्र महामंडळ व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे ✳ ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- कुणबी समाज म्हणतोय, ‘आता आश्वासन नको, ठोस निर्णय हवा’ या भूमिकेतून कुणबी समाजाच्या आर्थिक, … Read More

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांचा सलग दुसऱ्यांदा विजय दुसऱ्या पसंतीच्या मतांनी विजयाची मोहर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत भाजपला धक्का दिला, तब्बल ५८ वर्षे भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या … Read More

जैन कलार समाजाच्या कोजागिरी उत्सवात स्त्रीशक्तीचा गौरव!

✳ समाजातील सर्व महिलांचा मंचावर सन्मान ✳ ऑर्केस्ट्रा, लावणी आणि स्नेहभोजनाने रंगत वाढवली दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडविणारा जैन कलार समाजाचा … Read More

पहिल्या फेरीत काँग्रेसचे अभिजित वंजारी ७ हजार मतांनी आघाडीवर

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत मोठी अपडेट समोर आली आहे. पहिल्या पसंतीच्या सुमारे ८४ हजार मतांची मोजणी … Read More

भंडारात मानव-वन्यजीव संघर्ष विकोपास; वाघाच्या हल्ल्यात तरुण ठार

भंडारा तालुक्यातील गराडा जंगलातील घटना कामावरून परतताना वाघाचा हल्ला मानेगाव (बाजार):- जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष দিবसेंदिवस विकोपास चालल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्देवी घटना २६ ऑक्टोबर रोजी भंडारा तालुक्यातील मानेगाव ६ … Read More

‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानांतर्गत जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

वोट चोरीविरोधात जनजागृतीसाठी नुक्कड सभा दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानाच्या अनुषंगाने भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या … Read More

जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत रुग्णसेवेसाठी मोकळी करा

जीएमसीसाठी नवीन इमारत उभारावी, माजी आ. चरण वाघमारेंची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा … Read More

शहरातील चार पदरी रस्त्यालगतचे नाली बांधकाम अत्यंत निकृष्ट, क्युरींगचा अभाव

शिवसेना (उबाठा) चे आरोप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातून जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या कामांतर्गत नागपूर नाका ते जिल्हा परिषद … Read More