सोनम वांगचुक च्या अटकेचा निषेध व शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- शिक्षण तज्ञ व पर्यावरण प्रेमी सोनम वांशिक यांच्या एन. एस. ए. कायद्यान्वये झालेल्या अटकेच्या निषेधार्थ अटकेच्या निषेध करण्यासाठी दि. ६ ऑक्टोंबरला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन आणि अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७०००० मदतीच्या मागणीसाठी ९ ऑक्टांेबरला राज्यव्यापी आंदोलनाच्या निर्णय भाकर तर्फे घेण्यात आला. त्या अनुषंगाने दि. ४ ऑक्टोंबर २०२५ ला राणा भवन भंडारा येथे भागत च्या जिल्हा सचिव मंडळाची बैठक राज्य सचिव मंडळ सदस्य काँग्रेस शिवकुमार गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रास्ताविक व मागील सभेच्या आढावा जिल्हा सचिव काँग्रेस युवराज युके यांनी सादर केला.

आणि विविध निर्णय घेण्यात आले. त्यात इतर निर्णयासोबत प्रामुख्याने दि. सहा ऑक्टोंबर रोज सोमवारला सायंकाळी साडे चार वाजता माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके यांनी केले आहे. या सभेत प्रामुख्याने काँग्रेस माधवराव बनते कॉ. गजानन पळसे कॉ. अनिता नंदेश्वर काँग्रेस शैलेंद्र गणवीर कॉ. अनिल गाढवे इत्यादींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *