काळवीटचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी ः- नेरी – सातोना मार्गावरील रेल्वे फाटकाच्या शेजारी एका अज्ञात चार चाकी गाडीने काळवीटला धडक दिली. त्यात काळवीटचा जागीच मृत्यू झाला. नेरी रेल्वे फटका जवळ सकाळी … Read More

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यावर सिहोरा पोलिसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर सिहोरा पोलिसांनी कारवाई करून ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आकाश देवीदास रागरीकर (२०), अतुल श्रावण … Read More

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- अवैध रित्या विना रॉयल्टी ने रेती वाहतूक करतांना ट्रॅक्टर मिळून आल्याने चालक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचेकडून ६ लाख ९१ हजार रुपयाचा मुद्देमाल … Read More

तुमसरमध्ये सट्टापट्टी अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई

तुमसर, दि. 13 फेब्रुवारी 2025 – उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संत जगनाडे नगर, तुमसर येथे सट्टापट्टी अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना … Read More

१६ तास विजेसाठी शेतकऱ्यांचे करडी विद्युत कार्यालयसमोर उपोषण

दै. लोकजन वुत्तसेवा करडी/पालोरा :- शेतीसाठी १६ तास विद्युत देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज करडी येथील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले. उपोषणात शेतकऱ्यांची वाढती उपस्थिती पाहता विद्युत … Read More

भुकेने व्याकूळ वाघाच्या बछड्याचा मृत्यू

दै. लोकजन वुत्तसेवा तुमसर :- भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या लेंडेझरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र आलेसुर नियतक्षेत्र खापा मौजा मांडवी या ठिकाणी दि. ११ फेब्रुवारी रोजी बावनथडी कॅनलला लागून असलेल्या शेतामध्ये वन्य … Read More

रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

दै. लोकजन वुत्तसेवा सिहोरा :- पोलीस स्टेशन सिहोराचे हवालदार इळपाते हे स्टाफसह पोलीस जिप गाडीने पंच नामे भाष्कर राजु कोकोडे व प्रीतीलाल यादोराव रहांगडाले रा. मच्छेरा यांचेसोबत असतांना एक रेतीने … Read More

अवैधरित्या मुरूम उत्खनन करणारा तो माफिया कोण? अभय कुणाचे?

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अवैध रित्या मुरमाचा उत्खनन करणारा तो राजकीय माफिया कोण? त्याला अभय कोणाचे, पोलीस प्रशासनाचे की महसूल विभागाचे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महसूल विभागाच्या … Read More

खासदारांनी केली तुमसर रोड रेल्वे स्थानकाची पाहणी; जाणून घेतल्या समस्या

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर रोड रेल्वे कार्यालयात खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी तुमसर रोड रेल्वे संबंधी प्रमुख समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीत तुमसर रोड गेट क्रमांक ५३२ वरील … Read More

महसूल विभागाच्या धाड सत्रानंतरही मुरूम उत्खन धडाक्यात

दै. लोकजन वुत्तसेवा सिहोरा ः- महसूल विभागाच्या धाड सत्रानंतरही सिहोरा परिसरात अवैध मुरूम उत्खनन धडाक्यात सुरू असल्याच्या वृत्ताने चांगलीच खडबड उडविली आहे. अवैद्य मुरूम उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत … Read More