अवैध वाळू व्यवसायिकांच्या विरोधात जिल्हा काँग्रेसचा एल्गार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील वाळूचा मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपसा करून त्याची वाहतूक करण्यात येते. ही वाहतूक करणारे ट्रॅक्टर, टिप्पर हे भरधाव वेगाने जात असल्याने अनेकदा अपघातही घडलेले … Read More

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यावर सिहोरा पोलिसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर सिहोरा पोलिसांनी कारवाई करून ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आकाश देवीदास रागरीकर (२०), अतुल श्रावण … Read More

मोहगाव देवी येथे १९ ला शिवजयंतीनिमित्त भव्य जलसा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शिवजयंती उत्सव समिती मोहगाव देवी च्यावतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी सालाबादाप्रमाणे भव्य जलसाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १.३० वाजता शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे पुजन व … Read More

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- अवैध रित्या विना रॉयल्टी ने रेती वाहतूक करतांना ट्रॅक्टर मिळून आल्याने चालक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचेकडून ६ लाख ९१ हजार रुपयाचा मुद्देमाल … Read More

तुमसर तालुक्यातील कवलेवाडा येथे वाघ मृतावस्थेत आढळला

भंडारा:- भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या नाकाडोंगरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र कवलेवाडा नियतक्षेत्र सीतासावंगी कक्ष क्रमांक 65 राखीव वन या ठिकाणी आज दि. १७ फेब्रुवारी रोजी वन्य प्राणी वाघ मृतावस्थेत आढळला. गुराख्यामार्फत … Read More

तुमसरमध्ये सट्टापट्टी अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई

तुमसर, दि. 13 फेब्रुवारी 2025 – उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संत जगनाडे नगर, तुमसर येथे सट्टापट्टी अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना … Read More

“लाडकी बहीण’ चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल

सांगलीः- लाडकी बहीण योजनेचा फटका अनेक योजनांना बसत असल्याचे दिसून येत आहे. आता या योजनेचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी दिलं … Read More

दिल्लीहून फ्रान्सला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान पाकिस्तानात घुसले. पंतप्रधान मोदींचे विमान सुमारे ४६ मिनिटे पाकिस्तानच्या अंतराळात होते.

१६ तास विजेसाठी शेतकऱ्यांचे करडी विद्युत कार्यालयसमोर उपोषण

दै. लोकजन वुत्तसेवा करडी/पालोरा :- शेतीसाठी १६ तास विद्युत देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज करडी येथील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले. उपोषणात शेतकऱ्यांची वाढती उपस्थिती पाहता विद्युत … Read More

भुकेने व्याकूळ वाघाच्या बछड्याचा मृत्यू

दै. लोकजन वुत्तसेवा तुमसर :- भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या लेंडेझरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र आलेसुर नियतक्षेत्र खापा मौजा मांडवी या ठिकाणी दि. ११ फेब्रुवारी रोजी बावनथडी कॅनलला लागून असलेल्या शेतामध्ये वन्य … Read More