पाच गावांत महिलांचा दारूबंदीचा एल्गार! राजगुडा परिसरात जनजागृती रॅली; नऊ विक्रेत्यांनी दारूविक्री बंद करण्याची मागणी

व्यसनाधीनतेमुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची महिलांची व्यथा दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- दारूच्या व्यसनामुळे संसाराची होणारी वाताहात, घरगुती हिंसाचार आणि आर्थिक संकटांनी त्रस्त झालेल्या महिलांनी आता दारूबंदीचा निर्धार केला आहे. … Read More

दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाई होणार नाही, याचे नियोजन करा

बैठकीत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे निर्देश दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन करावे. दुष्काळ निवारणासाठी गठित तालुकास्तरीय समित्यांचे … Read More

२६ वर्षांनंतरही गुरु-शिष्याचे नाते कायम

महिला महाविद्यालय तुमसरमध्ये २००० च्या माजी विद्यार्थिनींकडून प्राध्यापकांचा हृदयस्पर्शी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- काळ बदलला, पिढ्या बदलल्या पण गुरु-शिष्याचे नाते आजही तसेच अटूट आहे, याचा … Read More

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात दुपारी २ वाजेपर्यंत ३८.८८ टक्के मतदान गडचिरोलीत

सर्वाधिक ४६.५१ टक्के, तर नागपुरात ३६.१३ टक्के; भंडारा ३६.८५ टक्के मतदान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते … Read More

आमदार डॉ. परिणय फुके यांनी लाखनी येथे बजावला मतदानाचा हक्क

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- आमदार डॉ. परिणय फुके यांनी लाखनी येथील समर्थ विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी घनश्याम पाटील खेडिकर, श्रावण कपगते, शेषराव … Read More

माजी खासदार सुनील मेढे यांनी केले मतदान

भंडारा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज माजी खासदार सुनील मेंढे व सौ. शुभांगी मेंढे यांनी लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदान केंद्रावर (बूथ) … Read More

वैनगंगा नदीच्या पुलावरील बंद स्थितीत असलेले पथदिवे त्वरित चालू करून खड्डे बुजवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहराजवळून वाहणाऱ्या वैनगेच्या तीरावर साधारणतः २० वर्षांपूर्वी अशोका इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कंपनीने पूल बांधलेला होता. हा पूल राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याकारणाने आणि भंडारा शहर हे जिल्ह्याचे … Read More

नागपूर पदवीधर निवडणूक – उमेदवाराचे भाग्य मतपेटीत सील बंद ; अभिजित वंजारी – सुधाकर कोहळे यांच्यात अटीतटीची लढत

मतदान केंद्रांवरील गर्दीने वाढविली उत्सुकता ; रोजगार, शिक्षण आणि बेरोजगारीचे प्रश्न ठरणार निर्णायक ? २७ ऑक्टोबरला निकाल दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी २३ ऑक्टोबर … Read More

सृष्टी फाऊंडेशन, लाखनी तर्फे लाखनी महोत्सव २०२६ उत्साहात संपन्न

फटाका शो आणि रावण दहनाने वेधले लक्ष दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- सृष्टी फाऊंडेशन, लाखनीच्या वतीने लाखनी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त लाखनी येथील समर्थ मैदानावर फटाका … Read More

हिट अँड रनमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू

अज्ञात स्विफ्ट चालकाविरुद्ध गुन्हा दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नॅशनल हायवे क्र. ५३ वर बेला येथे डिलक्स टायर दुकानसमोर झालेल्या हिट अँड रन अपघातात एका ६२ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला … Read More