श्री शिवजन्मोत्सव (तिथीनुसार) निमित्त २५ तरुणांचा स्वेच्छा रक्तदान

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दिनांक १६ मार्च २०२५ रोजी अखंड भारताचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जन्मोत्सव (तिथीनुसार) निमित्त मागील वर्षी प्रमाणे … Read More

पदवीधर महासंघाच्या मागण्या मान्य, उपोषण स्थगित

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणी, केंद्र प्रमुख पदोन्नती व माध्यमिक विभागातील पदोन्नती या मागण्या मान्य होण्यासाठी पदवीधर महासंघाच्या नेतृत्वात सर्व पदवीधर शिक्षक दि. … Read More

घरकुल ते विकासकामांसाठी रेतीला रॉयल्टी उपलब्ध करण्याचे धोरण राबवा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- घरकुल पासुन ते केंद्र शासनाच्या विविध योजनेतुन विकासकामांवर वापरण्यात येणाऱ्या रेती ला रॉयल्टी उपलब्ध करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार … Read More

कोल्हापुर गोंदिया महाराष्ट्र मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेसला नियोजित वेळेवर गोंदिया प्लॅटफॉर्मवर आणावे……..

गोंदिया:- कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ११०३९ आणि मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस १२१०५ गोंदिया प्लॅटफॉर्मवर येताना नेहमीच उशिरा येत असते.या दोन्ही गाड्यांना बरेचदा नागपूर ते कामठी आणि तिरोडा ते गोंदियाच्या दरम्यान … Read More

एकोडीत विजेअभावी करपली धानशेती

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रात आठवड्यातून ६० तासांहून जास्त कालावधीत लोडशेडिंग असते. त्यामुळे धानपीक करपणे सुरू झाले आहे. संतापलेले शेतकरी आज, बुधवारी साकोलीच्या महावितरण कार्यालयासमोर धडकले. … Read More

शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्याकरिता जनता शिक्षक महासंघाचा पुढाकार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जि. प.अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. जिल्ह्यामध्ये जि. प. च्या बत्तीस हायस्कूल असून अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकाची पदे रिक्त आहेत. त्या पदोन्नतीने भरणे. … Read More

बचत गटांनी बँकेची कर्जपरतफेड नियमीत करावी-संजय बरडे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जागतिक महीला दिनांचे औचित्य साधुन नाबार्ड व भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने ११ मार्च रोजी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जागतिक महीला … Read More

गोंदिया शहर पोलिसांनी केली अतिक्रमणावर कारवाई….

गोंदिया :- गोंदिया शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी नेहरू चौक ते गोरेलाल चौक दरम्यानच्या फुटपाथवर बेकायदेशीरपणे दुकाने थाटणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई केली आहे. रस्त्यावरील दुकानांच्या सजावटीमुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास … Read More

महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतानी सुरुवातीलाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले.

चिकनबाबत मोठी बातमी समोर, केंद्र सरकारच्या मत्स्यपालन आणि डेअरी मंत्रालयाने बर्ड फ्लू बाबतीत पंजाबसह देशातील ९ राज्यांना अलर्ट जारी केला आहे.