‘पविंत्र’ भरतीत हिंदी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय? पसंतीक्रम उपलब्ध नसताना ‘लॉक’ केल्याचा दावा

नियुक्त्या स्थगित करून फेरचौकशीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- पवित्र पोर्टल २०२५च्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत हिंदी माध्यमाच्या पात्र उमेदवारांना अपेक्षित संधी मिळाली नसल्याचा … Read More

जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी

  १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान सेवा संकल्प अभियान नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या सूचना दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना व सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र … Read More

लोक अदालतीत ६६ लाखांचा अपघात दावा मंजूर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- अपघाती मृत्यू प्रकरणाचा नॅशनल इन्सुरन्स कंपनीकडून एका महिन्यात निपटारा करण्यात आला असून १२ सप्टेंबर रोजी लोक अदालतीत ६६ लाखांचा दावा मंजूर करण्यात आला आहे. लाखनी … Read More

शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांचे मागील वर्षीचा बोनस तात्काळ जाहीर करावा, अन्यथा आंदोलन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाधिकारी भंडारा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्याच्या महायुती सरकारने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सन २०२५-२६ वर्षाकरिता बोनसबाबत योग्य भूमिका घेऊन लवकरच … Read More

ढोलताशाच्या गजरात श्री गणेशाचे जल्लोषात आगमन

❖ दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन ❖ आकर्षक देखावे ❖ पोलिसांचा चोख बंदोबस्त दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यात आज गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. श्री गणेश … Read More

कारली जंगलात ६० हजार रुपये किमतीचा मोहफुल सडवा जप्त

गोबरवाही पोलिसांची कार्रवाई दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कारलीच्या जंगलात अवैधरीत्या दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेला अंदाजे ३०० किलो मोहफूल सडवा गोबरवाही पोलिसांनी ताब्यात घेतला. या … Read More

भंडारा जिल्हा देखरेख सहकारी संस्थेची १७ वी वार्षिक साधारण सभा संपन्न

शेतकरी व सहकार सक्षमीकरणाचा निर्धार दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. भंडारा यांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रॉयल सेलिब्रेशन हॉल येथे संस्थेचे अध्यक्ष सुनील … Read More

जिल्ह्यात अतिवृष्टीने १७ घरांचे नुकसान

सालेबर्डी येथे १ घर कोसळले दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात गेल्या २४ तासात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मौजा सालेबर्डी येथे १ घर पडून नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती … Read More

मोहाडी पोलिसांचा रूट मार्च

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षेतेची भावना निर्माण व्हावी, यासाठी आज मोहाडी शहरात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस निरीक्षक सुरेंद्र … Read More

‘एकता महिला गणेश उत्सव’ मंडळ करडीचा डीजे मुक्त विसर्जनाचा संकल्प

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- सध्या प्रत्येक गल्लीत वेगवेगळे गणेश मंडळ आणि विसर्जनाच्या वेळी डीजे चा गेंगाट पाहायला मिळत असताना, भंडारा जिल्ह्यातील करडी सारख्या मोठ्या गावात एका मंडळाने शसकीय नियमांचे … Read More