विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंडेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!

दै. लोकंजन वृत्तसेवा मुंबई:- गेल्या दोन महिन्यांंपासून अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे मोर्चा वळवला आहे. महाराष्ट्रातील … Read More

नातवाच्या निधनानंतर आजोबानेही सोडले प्राण पालोरा गावात हळहळ; अंतयात्रेला शेकडोची उपस्थिती

दै. लोकंजन वृत्तसेवा करडी/ पालोरा :- रक्ताच्या नात्याची वीण किती घट्ट असते, याचा हृदय हेलावून टाकणारा प्रसंग मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे बुधवारी (२९) घडला. नातवाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर काही वेळातच … Read More

जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय योजनांच्या जनजागृती शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

दै. लोकंजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील मच्छीमार व मत्स्यव्यवसायिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, भंडारा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये विशेष … Read More

जंतर-मंतर वरून परतणाऱ्या एआयएसएफ कार्यकर्त्यांचा जल्लोषात स्वागत सत्कार

दै. लोकंजन वृत्तसेवा भंडारा :- जंतर-मंतर दिल्ली येथील प्रोटेस्ट मध्ये आणि विशेषतः २० जुलै च्या संसद मार्च मध्ये भंडारा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी युवक युवर्तीने सहभाग घेतला होता. त्या आंदोलनात जिल्ह्यातील … Read More

रानडुकरांच्या हल्ल्यात ९ शेतकरी जखमी…विजेच्या सापळ्याची शोकंतिका; गोरेगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन दुर्घटनांनी अस्वस्थता

दें. लोकंजन वृत्तसेवा गोंदिया :- गोरेगाव तालुक्यात बुधवारी घडलेल्या दोन गंभीर घटनांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला रानडुकरांच्या हल्ल्यात नऊ शेतकरी जखमी झाले, … Read More

मोहाडी नगरपंचायत उपाध्यक्षांवरील अविश्वासामागे ‘१२ कोटींची’ खेळी?

कार्यकाल संपण्यास अवघे पाच-सहा महिने; ३१ जुलैला विशेष सभा दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने नगरपंचायत वर्तुळात राजकीय चर्चेला उधान आले … Read More

भंडारा न. प. च्या कारभाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा

शिवसेना (उ.बा.ठा.)चे जिल्हाधिकारी मार्फत नगर परिषद आयुक्तांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा नगर परिषद ही आपल्या भोंगळ कारभारासाठी नेहमीच प्रसिद्ध राहिलेली आहे, अशातच सहा महिन्यापूर्वी झालेल्या नगर परिषद … Read More

तिरोडा तालुक्यातील बिबिटोला येथे आईपासून दुरावलेल्या दोन बिबट पिलांची सुखद पुनर्भेट; वनविभाгаच्या संयमी प्रयत्नांना यश

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- जंगल आणि वन्यजीव यांच्यातील निसर्गरनियमांमध्ये मानवी हस्तक्षेप कमी कमी ठेवत संवेदनशीतने केलेल्या कार्यवाहीमुळे तिरोडा तालुक्यातील बिबिटोला शेत शिवारात आई पासून दुरावलेल्या दोन बिबट पिलांची त्यांच्या … Read More

ट्रकमध्ये गांजा तस्करी करणारी टोळी जेरबंद

साकोली पोलिसांची सेंदूरवाफा टोलनाक्यावर कारवाई *१९९ किलो गाஞ்சासह १.३४ कोटींचा मुद्देमाल जप्त केला दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- ओडिशा राज्यातून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकमधून तब्बल १९९.५६० किलो गांजा जप्त करून … Read More

अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने जनतेची सेवा करावी

आमदार राजू कारेमोरे : मोहाडीत जनसेवा साप्ताहचा समारोप दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- जनसेवा पंढरवा हा केवळ शासकीय उपक्रम नसून शासन आणि जनतेतील विश्वास दृढ करणारा प्रभावी दुवा आहे. या … Read More