दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपये अग्रिम मदत जाहीर

भंडारा जिल्ह्यात २.०६ लाख शेतकरी पात्र दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५,००० रुपये अग्रिम मदत थेट … Read More

चोरीस गेलेला ५.५० लाखांचा सोन्याचा मुद्देमाल केला परत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पोलीस अधीक्षक नूरुल हसन (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली गोबरवाही पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेला तब्बल ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल … Read More

सुदामा विद्यालयाच्या महिला कबड्डी संघाची राज्यस्तरावर धडक

संघाचा विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक कोल्हापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत खेळणार दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- येथील स्व. सुलोचनादेवी पारधी विद्यालय व सुदामा कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील महिला कबड्डी संघाने चंद्रपूर … Read More

जनगणनेेत ओबीसीचा स्वतंत्र कॉलम नसेल तर जनगणनेवर बहिष्कार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- २०२६-२७ च्या जनगणनेेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवावा या प्रमुख मागणीसाठी ओबीसी संघर्ष समिती जिला भंडारा यांच्यावत्तीने दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी powin सोमवारी सकाळी ११ … Read More

आमदार राजुभाऊ कारेमोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा!

तुमसरमध्ये आरोग्य तपासणी, रक्तदान, रुग्णांना फळ व ब्लैंकेट वाटप दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असणारे तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आ. राजु कारेमोरे यांच्या वाढदिवसानिमित्त … Read More

शहरातील खड्डे आणि धुळीविरोधात शिवसेना (उ. बा. ठा) चे निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा। शहरातील अंतर्गत रस्ते ही शहरवासीयांसाठी मागील अनेक वर्षापासून डोकेदुखी ठरली आहे. विकासाच्या नावावर रस्ते खोदले खरे, परंतु आजतागायत खोदलेले रस्ते हे पक्क्या स्वरूपात न बुजल्यामुळे वाहनधारकांना … Read More

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या परसवाडा (सि.) नाल्यासमोरील सिमेंट रस्त्याच्या वळणावर भरधाव ट्रॅक्टरने मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात … Read More

अभिजित वंजारींच्या विजयानंतर गांधी चौकात काँग्रेसचा जल्लोष

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार अभिजित वंजारी यांनी दणदणीत विजय मिळवल्याबद्दल गांधी चौक, भंडारा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या … Read More

कुणबी समाज म्हणतोय, ‘आता आश्वासन नको, ठोस निर्णय हवा’

✳ स्वतंत्र महामंडळ व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे ✳ ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- कुणबी समाज म्हणतोय, ‘आता आश्वासन नको, ठोस निर्णय हवा’ या भूमिकेतून कुणबी समाजाच्या आर्थिक, … Read More

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांचा सलग दुसऱ्यांदा विजय दुसऱ्या पसंतीच्या मतांनी विजयाची मोहर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत भाजपला धक्का दिला, तब्बल ५८ वर्षे भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या … Read More