पालोरा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
वीज पडून गोरा ठार, घर कोसळले धान पिकाचे मोठे नुकसान दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- आज दुपारी १ वाजταςच्या सुमारास पालोरा परिसरात अचानक वातावरण बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात … Read More
वीज पडून गोरा ठार, घर कोसळले धान पिकाचे मोठे नुकसान दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- आज दुपारी १ वाजταςच्या सुमारास पालोरा परिसरात अचानक वातावरण बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात … Read More
विरली बुज. येथील बेदरे कुटुंबावर काळाचा घाला दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर :- भरधाव ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्याने १३ वर्षीय मुलीसह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन गंभीर … Read More
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- गणेश विसर्जन मिरवणुकीत अनधिकृतऱ्या डी.जे. वाजविणाऱ्या इसमाविरुद्ध साकोली पोलिसांनी कारवाई केली. दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी साकोली शहरातील करंजेकर कॉलेज, जमनापूर रोड, साकोली परिसरात गणेश … Read More
जिल्हाधिकारी सावन कुमार यांचा पुढाकार दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोमनाळा बुज येथे लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या शैक्षणिक व भौतिक विकासाच्या उपक्रमाची दखल घेत, त्याच धर्तीवर … Read More
रुग्णांच्या आरोग्याशी खेळ! दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी गरोदर मातांच्या वार्डात पुरवण्यात आलेल्या अन्नामध्ये (वरण … Read More
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील सुमारे १५ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील धान पीक पावसाच्या अनियमितেমुळे धोक्यात आले आहे. शेतातील पिकांना वाचवण्यासाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे तातडीने सोडण्यात … Read More
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- तालुक्यातील गोंडसावरी येथे अवैध दारू विक्रेत्यांनी ग्रामसभेमध्ये जाहीर कबुली दिली असून, गावात १३ सप्टेंबरपासून ‘पूर्ण दारूबंदी’ लागू करण्याचा ठराव एकमनाने मंजूर करण्यात आला आहे. गोंडसावरी गावात … Read More
*अतिक्रमण धारकांचे पट्टे वितरण तात्काळ करा *आढावा बैठकीत आम. नरेंद्र भोंडेकर यांचे निर्देश दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा विधानसभा क्षेत्र अंतर्गत दोन्ही तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांच्या शेतकऱ्यांना सुविधा … Read More
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- ‘प्रशासन तुमच्यासाठी आहे. तुमचे प्रश्न ऐकणे आणि त्यावर मार्ग काढणे ही आमची जबाबदारी आहे’ या सकारात्मक भूमिकेतून भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी तुमसर तहसील कार्यालयात … Read More
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी बोगस वैद्यकीय व्यवसायिकांविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील … Read More