तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण ३१ जुलै रोजी इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
दै. लोकजन वृत्तसेवा भिवंडी:- भिवंडी शहरातील गंगाराम वाडी परिसरात असणारी ‘कोहिनूर इ विंग’ ही चार मजली धोकादायक इमारत अचानक कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. इमारत अत्यंत जर्जर झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच … Read More









