आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वात मोहाडी येथे धडक मोर्चा

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- शेतकरी, युवा, बेरोजगार, महिला आणि वृद्ध नागरिकांच्या अतिनिकडीच्या २५ प्रमुख मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने मोहाडी तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात … Read More

आ. रोहित पवार यांनी घेतले चांदपूर येथे हनुमंताचे दर्शन

आ. रोहित पवारांचे सिहोरा येथे जंगी स्वागत दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- आज आमदार रोहित पवारांचे सिहोरा येथे जंगी स्वागत करण्यात आले. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले रोहित दादा पवार तुमसर … Read More

आज ग्रामीण भागात झडत्यांनी गाजणार पोळ्याची संध्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- आज पोळा सण. ग्रामीण भागातील बळीराजा अंगावर फाटकी बनियन, पण उसने घेऊन आपल्या ‘सर्ज़ा-राजा’ चा साजश्रृंगार करण्यासाठी सज्जा झाला आहे. शेतकऱ्यांचे वैभव असलेल्या बैलाचा दिवस म्हणजे … Read More

धानाच्या बोनसवरून सत्ताधारी मित्रपक्षांतच विरोधभास

खा. प्रफुल्ल पटेल म्हणतात प्रयत्न सुरू, आ. परिणय फुके म्हणतात बोनस मिळणार नाही दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- विदर्भासह संपूर्ण राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा असलेल्या बोनसच्या मुद्द्यावरून सत्तारूढ महायुतीमधील … Read More

सण-उत्सव शांततेत साजरी करा

शांतता समितीच्या बैठकीत प्रशासनाचे आवाहन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आगामी सण, उत्सव व धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी … Read More

२५ मागण्यांसाठी आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वात उद्या मोहाडीत धडक मोर्चा

चरण वाघमारे यांची पत्रकार परिषदेत माहिती दैनिक लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी … Read More

करडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; आठ जण ताब्यात

दै. लोकजन वृत्तसेवा करडी :- पोलीस स्टेशन करडी हद्दीतील मौजा पांजरा येथे ग्रामपंचायत समोरील सार्वजनिक रोडवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करडी पोलिसांनी धाड टाकून आठ जुगाऱ्याना अटक केली असून त्यांच्याकडून … Read More

किन्ही-मोखे येथे बिबट्याचा धुमाकूळ; दिपलाल क्षीरसागर यांचा बकरा ठार

दै. लोकजन वृत्तसेवा किन्ही (मोखे):- साकोली तालुक्यातील किन्ही मोखे परिसरातील किन्ही मोखे विश्री पाथरी तुडमापुरी वडेगाव शंकरपुर खांबा जांभळी भिवसनटोला मालुटोला रेंगेपार सातलवाडा या गावांत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सतत सुरू असून … Read More

भंडारा येथे गोर बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गोर बंजारा समाजाच्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत संस्कृती व परंपरांचा वारसा पोहोचविण्याच्या उद्देशाने तिज महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन भंडारा तांडा येथे … Read More

पवनी चा बॅकलॉग भरण्याकरिता आम्ही कटीबद्ध

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- पवनी नगर परिषदेचा बॅकलॉग बाकी आहे आणि तो भरून काढण्यासाठी येथील ३७२ विविध धर्म्याच्या मंदिरांचे विकासाकरिता ५०० कोटींचा निधी मंजूर करून आणण्याकरिता मी कटीबद्ध आहे. … Read More